Agriculture news in marathi Fig 300 to 4500 rupees per quintal in Aurangabad | Agrowon

औरंगाबादमध्ये अंजीर ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम ॲग्रोवन
रविवार, 12 जानेवारी 2020

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ११) अंजिराची २२ क्‍विंटल आवक झाली. या अंजिराला ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ११) अंजिराची २२ क्‍विंटल आवक झाली. या अंजिराला ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी डाळिंबांची ३७ क्‍विंटल आवक झाली. त्यांना २०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५५ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर १३०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६५ क्‍विंटल आवक झालेल्या ॲपल बोरला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. संत्र्यांची आवक ३३ क्‍विंटल तर, दर १४०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३५ क्विंटल आवक झालेल्या पेरूला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५ क्‍विंटल आवक झालेल्या खरबुजाचे दर २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

कांद्याची ५८२ क्‍विंटल आवक झाली. त्यांना दर १००० ते ३५०० रुपये मिळाला. ५६ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक ९१ क्‍विंटल, तर दर १००० ते ११०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. वांग्याची आवक ५६ क्‍विंटल, तर दर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ४००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. काकडीची आवक ३५ क्‍विंटल तर, दर ६०० ते ११०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १३ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर २६०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

कोबीची १५७ क्‍विंटल आवक झाली. तिला ७०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. लिंबांची आवक १५ क्‍विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २८ क्‍विंटल आवक झालेल्या पपईचे दर ७०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १८ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक ३८ क्विंटल, तर दर १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११८ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला ८०० ते १७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ क्‍विंटल आवक झालेल्या वाल शेंगेला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

पालकाला ७० ते १८० रुपये

१६ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकला ७० ते १८० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. कोथिंबिरीची आवक २६ हजार जुड्यांची झाली. तिला १०० ते १४० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ३७ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ६० ते १३० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते...परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३५००...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरला ज्वारीच्या आवकेत वाढनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
फ्लॉवर, गाजर, भेंडी, कोबी, वांग्याच्या...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
डाळिंबाची आवक घटली, मागणी नसल्याने दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुण्यात हिरवी मिरची, मटारच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १६०० ते २०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी २५०० ते ३००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...