Agriculture news in marathi finally setting up a weather station at Ruikhed | Page 2 ||| Agrowon

...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

अकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील मुख्य घटक असणारे पणज महसूल मंडळातील बंदस्थितील स्वयंचलित हवामान केंद्र शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा नव्याने उभे झाले आहे.

अकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील मुख्य घटक असणारे पणज महसूल मंडळातील बंदस्थितील स्वयंचलित हवामान केंद्र शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा नव्याने उभे झाले आहे.

स्वयंचलित हवामान केंद्र बंद व अयोग्य असल्यामुळे हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत पणज महसूल मंडळमधील केळी व संत्रा या फळपिकांसह इतर विमाधारकांना नुकसानभरपाई मिळण्यास अडचणी तयार झाल्या होत्या. ही बाब रुईखेड येथील प्रगतशील शेतकरी धनंजय मानकर व इतरांनी २ डिसेंबर रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांच्या निदर्शनात आणून दिली होती. 

पणज मंडळामधील फळपीक विमाधारक शेकडो शेतकऱ्यांचे कसे नुकसान होत आहे, हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यावर कृषी अधीक्षक श्री. वाघ यांनी २० डिसेंबरला स्कायमेट वेदर लिमिटेड व तालुका कृषी अधिकारी यांना आदेश देऊन हवामान केंद्रांची योग्यरीत्या तपासणी व पंचनामा करून सदर हवामान केंद्र योग्य ठिकाणी बसविण्याचे आदेश दिले होते. त्यावर रुईखेडचे सरपंच पंकज मानकर यांनी ग्रामसभेमध्ये रुईखेड येथे स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा ठराव घेत जागा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर हे केंद्र स्थापन करण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हयातील बहुतांश कृषी सेवा...पुणे  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
पावसामुळे रब्बी पिके तसेच हळदीचे नुकसाननांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक...
सांगलीत विम्याचे पैसे परस्पर कर्जापोटी...आटपाडी, जि. सांगली  : तालुक्यातील डाळिंब...
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन...पुणे  : पुणे जिल्हा परिषदेच्या २०२०-२१ च्या...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक: जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ...
कोल्हापुरात व्हाट्सॲपवरून शेतमाल ...कोल्हापूर: कोरोनाच्या संचारबंदीमुळे निर्माण...
मुंबई बाजार समितीत किरकोळ व्यापाऱ्यांना...मुंबई: मुंबई बाजार समिती प्रशासनाकडून रोज नवनवीन...
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
‘कोरोना’ आणि पावसामुळे संत्रा झाडालाच शेलगाव, जि. वाशीम : वाशीम तालुक्यातील शेलगाव घुगे...
लातुरात किराणा दुकानांतून होणार...लातूर : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी सरकारने लागू...
परभणी : रेल्वे सेवा बंदचा लिंबू...परभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गामुळे रेल्वे...
राज्यात कोरोनामुळे आणखी दोन मृत्यू;...पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या...
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार...नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली...
सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस...सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...