agriculture news in marathi, flood situation in Yavatmal District | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार पावसाने आर्णी, दिग्रस व उमरखेड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत ७०० जणांचे स्थलांतर करण्यात आले. या परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख स्वतः लक्ष ठेऊन आहे.आज रात्री ८.३० ते १०.३० आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून या तीन तालुक्यासह जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला.

यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार पावसाने आर्णी, दिग्रस व उमरखेड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत ७०० जणांचे स्थलांतर करण्यात आले. या परिस्थितीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख स्वतः लक्ष ठेऊन आहे.आज रात्री ८.३० ते १०.३० आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून या तीन तालुक्यासह जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला.

बुधवार (ता.१५)रात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार आजही सुरू होती. पंधरा दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने शेतकर्‍यांच्या नजरा आभाळा कडे होत्या. पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असला तरी काही तालुक्यात कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिग्रस, आर्णी व उमरखेड तालुक्यात कमी वेळेत जास्त पाऊस कोसळला. परिणामी नदी नाल्याना पूर आला. त्यात नदी, गेल्या कालच्या गावात पाणी शिरले. तिन्ही तालुक्यातील जवळपास ७०० लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले .

पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी आज (ता.१६)रात्री नियंत्रण कक्षात बसून महसुल, तहसील, उपविभागीय कार्यालय, महावितरण, पाटबंधारे विभाग आदी महत्त्वाच्या विभागाशी संपर्क साधला. कॅम्प मध्ये असलेल्या नागरिकाचे जेवण, त्यांच्या व्यवस्थेची विचारपूस करीत पंचनामाचे आदेश दिले .

इतर ताज्या घडामोडी
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...