Agriculture news in marathi Flower 400 to 800 rupess per quintal in Parbhani | Agrowon

परभणीत फ्लॉवर ४०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 मार्च 2020

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.२०) फ्लॅावरची ९० क्विंटल आवक झाली. फ्लॅावरला प्रतिक्विंटलला किमान ४०० ते कमाल ८०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला किमान १५०० ते कमाल २००० रुपये दर मिळाले. चवळीची १२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला किमान १२०० ते कमाल २००० रुपये दर मिळाले. गवारीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.२०) फ्लॅावरची ९० क्विंटल आवक झाली. फ्लॅावरला प्रतिक्विंटलला किमान ४०० ते कमाल ८०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला किमान १५०० ते कमाल २००० रुपये दर मिळाले. चवळीची १२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला किमान १२०० ते कमाल २००० रुपये दर मिळाले. गवारीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

वालाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले. कारल्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले.

दुधी भोपळ्याची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. काकडीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकड्याला १५० ते ३०० रुपये दर मिळाले. पालकाची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. शेपूची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ८०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. 

कोथिंबिरीची १२५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. वांग्यांची ५० क्विंटल आवक तर, दर प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये मिळाले. टोमॅटोची ७ हजार क्रेट आवक झाली. त्यास प्रतिक्रेटला ३० ते ६० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये दर मिळाले.

ढोबळ्या मिरचीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. भेंडीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोबीची १२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३०० ते ५०० रुपये मिळाले. लिंबांची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...