Agriculture News in Marathi, Flowers Market Start in Kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापूर बाजार समितीत फूल बाजार सुरू
राजकुमार चौगुले
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017
कोल्हापूर : येथील बाजार समितीत सोमवार (ता. १८) पासून फूल बाजार सुरू करण्यात आला आहे. बाजार समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा बाजार सुरू करण्यात आला. 
 
शहरात फूल विक्रीसाठी जागा अपुऱ्या पडत असल्याने बाजार समितीत फूल विक्रीची सोय व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती. त्यानुसार मिनी होलसेल मार्केटजवळ या बाजाराची सुरवात करण्यात आली आहे. 
 
कोल्हापूर : येथील बाजार समितीत सोमवार (ता. १८) पासून फूल बाजार सुरू करण्यात आला आहे. बाजार समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा बाजार सुरू करण्यात आला. 
 
शहरात फूल विक्रीसाठी जागा अपुऱ्या पडत असल्याने बाजार समितीत फूल विक्रीची सोय व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती. त्यानुसार मिनी होलसेल मार्केटजवळ या बाजाराची सुरवात करण्यात आली आहे. 
 
सकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत हा बाजार दररोज भरणार आहे. पाहिल्या दिवशी जयसिंगपूर, राधानगरी भागांतून निशिगंध, झेंडू, गुलाब फुलांची आवक झाली. उपसभापती आशालता पाटील, विलास साठे, सचिव दिलीप राऊत, मोहन सालपे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...