Agriculture news in marathi Flowers in Nashik from Rs. 1221 to Rs. 5314 | Agrowon

नाशिकमध्ये फ्लॉवर १२२१ ते ५३१४ रूपये

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्लॉवरची आवक १४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२२१ ते ५३१४ दर मिळाला.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्लॉवरची आवक १४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२२१ ते ५३१४ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५७१ रुपये राहिला. आवक सर्वसाधारण असल्याने दरात सुधारणा होत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

वांग्यांची आवक ३८० क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ४००० ते ७०००, तर सरासरी दर ५००० राहिला. कोबीची आवक ५२७  क्विंटल झाली. तिला ९१७ ते २५००, तर सरासरी दर १७०८ राहिला. ढोबळी मिरचीची आवक ३४४ क्विंटल झाली. तिला ५००० ते ९३७५, तर सर्वसाधारण दर ६२५० मिळाला. भोपळ्याची आवक ९७५ क्विंटल होती. त्यास २००० ते ३६६६, तर सरासरी २६६६ रूपये दर राहिला.

कारल्याची आवक ४७४ क्विंटल झाली. त्यास ३३३३ ते ४१६६ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७५० राहिला. दोडक्याची आवक २१६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४१६६  ते ६६६६ दर मिळाला. सर्वसाधारण दर ५०००रुपये राहिला. गिलक्याची आवक १८० क्विंटल झाली. त्यास २५०० ते ५००० दर मिळाला. सर्वसाधारण दर
 ३७५० राहिला. 

भेंडीची आवक ३० क्विंटल झाली. तिला १६६६ ते ४१६६ असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३१२५ राहिला. हिरव्या मिरचीची आवक ३६ क्विंटल झाली. तिला ४००० ते ५५०० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३५०० राहिला. काकडीची आवक १४० क्विंटल झाली. तिला २५०० ते ३५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० राहिला. 

कांद्याची आवक १५८५ क्विंटल झाली. त्यास ६५१ ते ३७०० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३१५० राहिला. बटाट्याची आवक ६२९  क्विंटल झाली. त्यास १९०० ते २९०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २३५० राहिला. लसणाची आवक १६ क्विंटल झाली. आवक कमी होऊन दर वधारले आहेत. त्यास ५५०० ते ११००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८६०० राहिला. 

डाळिंबांना सरासरी ७००० रूपये

फळांमध्ये डाळिंबाची आवक ७०१ क्विंटल झाली. त्यास ३०० ते १०५०० दर होता. सर्वसाधारण दर ७००० राहिला. केळीची आवक ६० क्विंटल झाली. तिला ४०० ते १००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० राहिला. मोसंबीची आवक १७० क्विंटल झाली. तिला १८०० ते ३५०० दर होता. सर्वसाधारण दर २८०० राहिला. पपईची आवक १० क्विंटल झाली. तिला ९०० ते १९०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १४०० राहिला. शहाळ्याची आवक १३४ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ३४०० दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला.


इतर बाजारभाव बातम्या
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
परभणीत पपई सरासरी ९०० रूपये क्विंटलपरभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात सोयाबीन ३००० ते ४२०० रुपयेअकोल्यात ३३०० ते ४१२५ रुपये दर अकोला ः...
नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...