Agriculture news in Marathi Forest Department should start 370 tendupatta collection centers | Agrowon

वनविभागाने तेंदूपत्ता संकलनाची ३७० केंद्र सुरू करावी ः पालकमंत्री केदार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 एप्रिल 2020

भंडारा ः वर्षातून एकदाच तेंदूपत्ता हंगाम येतो. त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असल्याने वनविभागाने तेंदूपत्ता संकलनासाठी सर्वच्या सर्व ३७० केंद्र सुरू करावीत, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या. 

भंडारा ः वर्षातून एकदाच तेंदूपत्ता हंगाम येतो. त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असल्याने वनविभागाने तेंदूपत्ता संकलनासाठी सर्वच्या सर्व ३७० केंद्र सुरू करावीत, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या. 

लाखनी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. सुनील केदार म्हणाले की, तेंदूपत्ता मजुरांच्या रोजीरोटीचा खर्च याच व्यवसायातील उत्पन्नाच्या माध्यमातून भागतो. हे लक्षात घेता तेंदूपत्ता खरेदी गरजेची आहे. त्याकरिता सर्वच सर्व ३७० केंद्र सुरू करण्यात यावे. शेतकरी व शेतमजुरांना शेतीकामासाठी जातांना अडवणूक करण्यात येऊ नये. पाणीपुरवठा योजनेची वीज खंडीत करण्यात येऊ नये. खरीप हंगाम तोंडावर आहे, ते पाहता शेतकऱ्यांना कर्ज मागणीसाठी लागणारे स्टॅम्प व आवश्‍यक दस्तऐवज याकरिता फोटो स्टुडिओ व झेरॉक्‍सची दुकाने उघडण्याची मंजुरी देण्यात यावी. 

यावेळी आमदार राजू कारेमोरे, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, माजी खासदार मधुकर कुकडे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, तहसीलदार माणिक विराणी, बाळासाहेब टेळे, खंडविकास अधिकारी नपचे उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...