agriculture news in marathi former state minister Anil Rathod passes away | Agrowon

माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा राज्य मंत्री अनिल राठोड (वय ७०) यांचे आज पहाटे साडेपाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

नगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा राज्य मंत्री अनिल राठोड (वय ७०) यांचे आज पहाटे साडेपाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. 

अहमदनगर शहरातील हिंदुत्वाचा बुलंद आवाज अशी ओळख असलेले माजी आमदार अनिल राठोड यांनी नगर शहराचे आमदार म्हणून पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व केले. युती सरकारच्या काळात ते काही काळ राज्यमंत्री होते. सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणूनही अनिल राठोड यांची ओळख होती. सामाजिक कार्यासाठी त्यांनी काही संस्थांची स्थापना केली. रस्त्यावरील सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मंत्री अशी ओळख निर्माण झालेले राठोड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यात शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...