Agriculture news in marathi, Four and a half lakh farmers in Nanded district will get free Satbara | Page 4 ||| Agrowon

नांदेड जिल्ह्यात साडेचार लाख शेतकऱ्यांना मिळणार मोफत सातबारा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

नांदेड : जिल्ह्यात महसूल विभागातर्फे दोन आक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांना घरपोच मोफत सातबारा देणार येणार आहे. हा सातबारा सर्वांनी  बारकाईने बघून त्यातील बदल तसेच काही चुका असल्यास तत्काळ दुरुस्ती करून घ्याव्यात, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नांदेड : जिल्ह्यात महसूल विभागातर्फे दोन आक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांना घरपोच मोफत सातबारा देणार येणार आहे. हा सातबारा सर्वांनी  बारकाईने बघून त्यातील बदल तसेच काही चुका असल्यास तत्काळ दुरुस्ती करून घ्याव्यात, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महसुल विभागाकडून सर्व खातेदार शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा मोफत घरपोच देण्यात येणार आहे. संगणकीकृत सातबारा तयार करताना त्यात आवश्यक बदल केले आहेत. यासोबतच सातबाऱ्यावरील अनेक अनावश्यक नोंदी काढल्या जाणार आहेत. सातबाऱ्यासोबत ‘आठ अ’ देखील ऑनलाइन मिळणार आहे.

 जिल्ह्यात चार लाख ५९ हजार २४ सातबाराधारक शेतकरी आहेत. तर या सातबारावर असलेले खातेदारांची संख्या काढण्याचे काम सध्या सुरु आहे. या सर्व खातेदारांना आगामी दोन आक्टोबर रोजी घरपोच मोफत 
सातबारा मिळेल. 

जिल्ह्यात ५९ हजार २४ सातबाराधारक 

जिल्ह्यात चार लाख ५९ हजार २४ सातबाराधारक शेतकरी आहेत. एका सातबारावर एकापेक्षा अधिक खातेदारांची नावे असतात. जिल्ह्यात सातबाराधारक शेतकरी संख्या उपलब्ध आहे. परंतु सध्या खातेदारांची संख्या उपलब्ध नाही. आगामी काही दिवसांत खातेदारांची संख्याही कळेल, असे महसूलच्या सूत्राने सांगितले. यातून जिल्ह्यातील खातेदार शेतकरी कळतील.


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढजळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या...
सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख...सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे....
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
ओल्या दुष्काळाची घोषणा करा अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणांतून विसर्ग बंदपुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने...
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार :...नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ...
सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या...सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे....
सोलापूर जिल्ह्यात ऊसबिलाची थकबाकी मिळेनासोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात...
आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर...नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी...
खानदेशात पावसाने सोयाबीन, कापसाचे नुकसानजळगाव: खानदेशात अनेक भागात शनिवारी (ता. १६)...
जळगाव : वाघूर प्रकल्पग्रस्तांना...शेंदुर्णी, जि. जळगाव : वाघूर प्रकल्पासाठी २००५...
जालना बांबू लागवडीचे देशातील मोठे...जालना : ‘‘उद्योजकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद...
सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के... सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार :... मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या...