agriculture news in marathi, four drown in pond while Ganesh Visarjan | Agrowon

मेहकर तालुक्यात पाझर तलावात बुडून दोघांचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

बुलडाणा : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघांपैकी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कनका येथे घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली.

बुलडाणा : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघांपैकी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कनका येथे घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली.

मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख तलाव किंवा धरण नसल्याने येथील गणेश विसर्जन करण्यासाठी बाळ गणेश मंडळाचे युवक हे कनका या गावालगत असलेल्या पाझर तलावात गणेश विसर्जन करण्यासाठी छोट्या ट्रॅक्टरने गेले होते. तेव्हा काही युवक खोल पाण्यात गेले परंतु, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. यातच पुरुषोत्तम न्यानेश्वर सोळाके (वय १७) आणि महादेव गजानन टाकतोडे (वय २२) हे पाण्यात बुडाले. त्यांना काही नागरिकांनी पाण्यातून काढून डोणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले तर अभय शिवाजीराव देशमुख या युवकाला पाण्यातून बाहेर काढून मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चांगली आहे. तर संतोष किसनअप्पा धाडकर या युवकाला पोहणे येत असल्याने त्या  पोहत पाण्याबाहेर आला त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे कळते.

टॅग्स

इतर बातम्या
तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल...बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अवकाळी व...
पावसाने द्राक्ष शेतीचे ९ हजार कोटींवर...पुणे : सततच्या पावसामुळे सर्व अवस्थांमधील द्राक्ष...
काढणीपश्चात नुकसान टाळण्यासाठी...फळे आणि भाजीपाल्याची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी...
भात, नागली पिकांचे ११ हजार हेक्टरवर...रत्नागिरी ः क्यार वादळाच्या प्रभावामुळे झालेल्या...
वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षणाचे...अकोला ः केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान कौशल्य...
नागपूर : रिक्‍त पदांमुळे वाढली कृषी...नागपूर ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या...
नाशिक : रब्बी हंगामाच्या क्षेत्रात ३०...येसगाव, जि. नाशिक ः दमदार पावसामुळे गाव व परिसरात...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांना...कोल्हापूर: कर्नाटकने झोनबंदी केल्याने सीमाभागातून...
बियाणे कंपन्यांचे हित जपण्यासाठीच...यवतमाळ ः केंद्र सरकार बियाणे अधिनियमात सुधारणा...
पीक नुकसानीचा अंतिम अहवाल लांबण्याची...पुणे : राज्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या...
शासकीय खरेदीसाठी उडीद, सोयाबीनची...परभणी: किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
राज्यात बहुतांंश भागांत तापमान २०...पुणे : राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमान कमी...
सातारा : पंचनाम्याचा फेरा नको; सरसकट...सातारा  ः जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान...
पावसाचा सोयाबीन उत्पादकांना २२ हजार...पुणे : राज्यातील खरिपात दुसरे महत्त्वाचे पीक...
तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तारण...नांदेड  ः  २०१८-१९ या वर्षात शेतीमाल...
भाजप सत्ता स्थापन करणार नाही :...मुंबई  : आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण...
श्रीगोंदे तालुक्यात पिके गेली; पण...श्रीगोंदे, जि. नगर  : श्रीगोंदा तालुक्यात...
`ऊस उत्पादकांवरील अन्याय सहन करणार नाही`कोल्हापूर  ः पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान...
जन्मभूमी रामलल्लाचीच; 'अयोध्या' प्रकरणी...नवी दिल्ली : भारतवर्षाचा राजकीय भूगोल बदलून...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा ७१ टक्‍...औरंगाबाद  : संपूर्ण मराठवाड्यात ऑक्‍टोबर...