agriculture news in Marathi, fourth and fifth award of Jalsamrudhhi scheme, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि पाचव्या बक्षिसांचे विजेते

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत नुकतीच काढण्यात आली. यात ९ लाख ५१ हजार रुपयांहून अधिक रकमेची ११११ बक्षिसे विजेत्यांनी जिंकली. पहिल्या तीन बक्षिसांच्या विजेत्यांची नावे या आधी प्रसिद्धी केली आहेत. बक्षीस क्रमांक ४ अंतर्गत ३५०० रुपये किमतीच्या ड्रीप टेप विजेत्या २५ जणांची आणि बक्षीस क्रमांक ५ अंतर्गत ३०५० रुपये किमतीच्या स्क्रीन फिल्टर विजेत्या ७० जणांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. 

पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत नुकतीच काढण्यात आली. यात ९ लाख ५१ हजार रुपयांहून अधिक रकमेची ११११ बक्षिसे विजेत्यांनी जिंकली. पहिल्या तीन बक्षिसांच्या विजेत्यांची नावे या आधी प्रसिद्धी केली आहेत. बक्षीस क्रमांक ४ अंतर्गत ३५०० रुपये किमतीच्या ड्रीप टेप विजेत्या २५ जणांची आणि बक्षीस क्रमांक ५ अंतर्गत ३०५० रुपये किमतीच्या स्क्रीन फिल्टर विजेत्या ७० जणांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. 

चौथे बक्षीस 
(ड्रिप इंडिया इरिगेशन कंपनीतर्फे रुपये ३,५०० किमतीचा ड्रिप टेप)
१. जयकुमार माणिकराव काळे (सोनोरी, मूर्तिजापूर, अकोला)
२. उस्मान फत्तरू शेख (धनगरमोहा, गंगाखेड, परभणी)
३. राहुल सुभाष सुतार (मिरज, सांगली) 
४. पंढरीनाथ शंकर थोरात (मंचर, आंबेगाव, पुणे)
५. धनंजय गुलाबराव भामरे (सोमपूर, सटाणा, नाशिक) 
६. सय्यद युनुस मज्जीद (रेवगाव, जालना)
७. रामराव रावसाहेब झाडे (मुरुबा, परभणी)
८. गायत्री जगदीश भगत (वाकोद, जामनेर,     जळगाव)
९. अजय जगन्नाथ पाटील (चाळीसगाव, जळगाव)
१०. अंबादास पांडुरंग बुधवंत (शिरापूर, पाथर्डी, नगर)
११. सुषमा घनश्याम लांबकानो (साकोली, भंडारा) 
१२. रामकृष्ण नारायण राऊत (हनवतखेडा, माळेगाव, वाशीम)
१३. कुमार आनंदा कणसे (लंगरपेठ, क. महाकाळ, सांगली) 
१४. राहुल साहेबराव गागरे (ताभेरे, राहुरी, नगर) 
१५. बापूसाहेब ज्ञानदेव नंदगावे (भोज, निपाणी, बेळगाव) 
१६. किरण ज्ञानदेव मंडले (कुची, कवठेमहांकाळ, सांगली) 
१७. रवी बळवंतराव नेमनवार (आकोली बु, कोळापूर, यवतमाळ) 
१८. सरस्वती नाथा तांबडे (पक्षीर्धाळ, केज, बीड) 
१९. दत्तात्रय दगडू भुजबळ (शिरूर, पुणे)
२०. कांताबाई तुकाराम आव्हाड (उगाव, निफाड, नाशिक) 
२१. रवींद्र रतिलाल बोरखे (धुपे खु, चोपडा, जळगाव)
२२. प्रवीण गोपाळराव गंधे (शिराळा, अमरावती)
२३. जोरावर आप्पासाहेब जनार्धन (यशवंतनगर, माळशिरस, सोलापूर) 
२४. पाटील चंद्रशेखर आनंदराव (नेर्ले, वाळवा, सांगली) 
२५. माधव ग्यानोजी पावडे (पांगरा, पूर्णा, परभणी)

पाचवे बक्षीस
(ड्रिप इंडिया इरिगेशन कंपनीतर्फे रुपये ३०५० किमतीचा स्क्रीन फिल्टर)
१. विश्वास पाराजी वाघमारे (केडगाव, नगर) 
२. राधा श्रीमंत ईककर (हट्टा, सेलू, परभणी)
३. दिनेशराव पांडूरंगजी पाटील (पाढरी खा, अंजनगाव, अमरावती)
४. रणजीत शिवनाथ सगणे (निभारी, अचलपूर, अमरावती)
५. प्रकाश सादबा नेरकर (विडणी, फलटण, सातारा) 
६. प्रवीण मदनदास देवी (करमाळा, सोलापूर) 
७. लक्ष्मीकांत सुदाम रेंगडे (जुन्नर, पुणे)
८. आण्णासो श्रीपाल सिदनाळे (दत्तवाड, शिरोळ, कोल्हापूर) 
९. हजरतअली अब्दुलरहीम शिकलगार (शेणोली, कराड, सातारा) 
१० ओजेटिवनी गुरुलिंग आढळी (माहगाव, मिरज, सांगली)
११. अरुण विश्वनाथ शिंदे (लहासर, जामनेर, जळगाव)
१२. शकुंतला रामदास घोडके (भोसे ,पाथर्डी, नगर)
१३. श्रीकिशन अप्पाराव काटे (घारडिघोळ, सोनपेठ, परभणी)
१४. बापू गोविंद कुंभार (औंध, खटाव, सातारा) 
१५. सुरेश भगवानजी पानसे (झाडगांव, वर्धा)
१६. करंजकर रवींद्र दत्तात्रय (कोंढवली, वेल्हा, पुणे)
१७. प्रतिभा शिवाजी गुंजाळ (विरेगाव, जालना)
१८. श्रीधर रामभाऊ देवगुडे (राहाळपट्टी तांडा, औरंगाबाद) 
१९. आश्विनी ज्ञानेश्वर सारंग (हयातनगर, वसमत, हिंगोली)
२०. अनिल पांडुरंग सेलोकर (नागभीड, चंद्रपूर) 
२१. मिलिंद जगदेव सदाशिव (देवळी, अकोला)
२२. वैभव पुरुषोत्तम चौधरी (अमळगाव, अमळनेर, जळगाव)
२३. महादेव विठ्ठल पाटील (नदगाव, तुळजापूर, उस्मानाबाद) 
२४. संतोष चंद्रभान उगले (डोंगरगाव, अकोले, नगर)
२५. प्रदीप बजरंग सुरवसे (पाटोदा, बीड)
२६. कासार रावसाहेब पंढरीनाथ (रांजणगाव खु, राहाता, नगर)
२७. श्रीधर नामदेव बेंद्रे (आंबळे, शिरूर, पुणे)
२८. कांबळे सदाशिव गजानन (वसुसायगांव, गंगापूर, औरंगाबाद) 
२९. शिवराज काशिनाथ शेटे (दिंडनेर्ली, करवीर, कोल्हापूर) 
३०. श्रीरंग काशीनाथ पऊळ (आडगाव (पऊळ), बीड)
३१. पाटील तुकाराम चंद्रप्पा (लिंबूर, मदनूर, कामारेड्डी)
३२. प्रदीप देविदास वाघ (करंजखेडा, कन्नड, औरंगाबाद) 
३३. नीलेश नथुजी गाढवे (मुरमाडी, लाखणी, भंडारा) 
३४. शिवाजी गुलाबराव रगसिंग (वडगावर(तांदळा), नगर)
३५. भारत बाबासाहेब पवार (परभणी)
३६. छाया शंकर वाघमोडे (भांबुर्डी,    माळशिरस, सोलापूर) 
३७. सत्यभामा नाथराव मुंढे (किनगांव, अहमदपूर, लातूर) 
३८. इरन्ना कच्छमन्ना चल्लावार (आबुलगा, मुखेड, नांदेड)
३९. मनोज त्र्यंबक कडलग (जवळे कडलग, संगमनेर, नगर)
४०. शरद सीताराम सोनवणे (नेर, धुळे)
४१. सलगर स्वप्नील रामराव (महातपुरी, गंगाखेड, परभणी)
४२. विजयकुमार आनंदराव मोरे (पिंपळा, पूर्णा, परभणी)
४३. धनगर गजानन शेनपडू (वर्डी, चोपडा, जळगाव)
४४. शहाजी दादासाहेब गायकवाड (शेगाव, जत, सांगली)
४५. अविनाश सुभाष मालठाणे (मासोद, अमरावती)
४६. मिर्झा साकिब बेग फारूक बेग (जाफराबाद, जालना)
४७. रामराव किशनराव कदम (धामदरी, अर्धापूर, नांदेड)
४८. विष्णू रामचंद्र पोळ (चिंचवडनगर, हवेली, पुणे)
४९. लतीब जंगूभाई मुलाणी (मलवडी, माण, सातारा) 
५०. जाधव शांताराम विठ्ठल (पारूर, महाबळेश्वर, सातारा) 
५१. हरीभाऊ केशवराव पाटेकर (तुर्काबाद, गंगापूर, औरंगाबाद) 
५२. मारुती सीताराम खिलारी (शेनवडी, माण, सातारा) 
५३. डॉ. मनोज जिनदासराव घंटे (लोहा, नांदेड)
५४. संजय आनंदा वाकरेकर (मुळे, पन्हाळा, कोल्हापूर) 
५५. किशोर साहेबराव देशमुख (पाळे बु. कळवण, नाशिक) 
५६. कविता मनोज तामखडे (गांजीभोयरे, पारनेर, नगर)
५७. आवरे ईशांत सत्यवान (सासुरे, बार्शी, सोलापूर) 
५८. शंकर चक्रपाणी गुंड (अनगर, मोहोळ, सोलापूर) 
५९. रघुनाथ नारायण ताके (माळेवाडी, श्रीरामपूर, नगर)
६०. बालाजी बळीराम खरबे (राहाटी बु, नांदेड)
६१. रामचंद्र हनुमान गवळी (वेल्हाणे,धुळे)
६२. अजय हनुमंतराव वानखडे (बाळापूर, अकोला)
६३. सुरेखा सतीश निपसे (कुंभारगाव , करमाळा , सोलापूर) 
६४. सानप्पा गणपती डोंगळे (घोटवडे, राधानगरी, कोल्हापूर) 
६५. दत्तात्रय गणपतराव गुंडावार (भद्रावती, चंद्रपूर) 
६६. सुहास संभाजी कदम, (रोपळे, पंढरपूर, सोलापूर) 
६७. शेख ईसाक शेख ईमाम (परभणी)
६८. शुद्धिधन दामोधर जगताप (निमणी, कोरपना, चंद्रपूर) 
६९. प्रमिला सर्जेराव शितोळे (भोर, पुणे)
७०. राजामती वैजिनाथ पवार (साखरेवाडी, उ. सोलापूर) 

टीप : ॲग्रोवन व ड्रिप इंडिया इरिगेशन कंपनी यांच्याकडून विजेत्यांना एक महिन्याच्या आत संपर्क साधून बक्षीस वितरण करण्यात येईल. बक्षीस क्रमांक ६ व उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्यांची नावे उद्यापासून आवृत्तीनिहाय प्रसिद्ध केली जातील.


इतर इव्हेंट्स
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काळी आई, जीवतंजू, शेतकरीच माझे गुरू :...पुणे : काळी आई, माझ्या शेतीत वावरणारे...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...
प्रशासनातील शेतकरीपुत्रच घोटताहेत...पुणे : शासकीय नोकऱ्यांतील शेतकऱ्यांची पोरंच...
पाणी व्यवस्थापनासाठी गावाला मिळणार एक...पुणे : महाराष्ट्रातील जे गाव पाणी...
नृत्याविष्कार अन् ठसकेबाज लावण्यांनी...पुणे : मराठी, हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवरील...
बाजार आधारित शेती उत्पादनाची गरज ः दिवसेपुणे  : कृषी खात्याच्या माध्यमातून...
विकासाच्या बेटांचा होतोय गौरव ः शेखर...पुणे : ‘राज्यातील प्रयोगशील शेतकरी ही विकासाची...
राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न...पुणे : समाजप्रबोधन, समाजशिक्षण हाच उद्देश ‘...
कोण होणार महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व...अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार  वैशाली येडे...
शेतशिवार फुलविणाऱ्या कर्तृत्ववान...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON_AWARDS : जलव्यवस्थापन, पीक...ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कार डॉ...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना पर्याय नाही:...लातूर : शेतकरी एकत्रित येऊन वाटचाल करीत नसल्याने...
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
AGROWON_AWARDS : अपंगत्वावर मात करीत...ॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय पुरस्कार...
‘ॲग्रोवन’ जलसमृद्धी योजनेत साडेनऊ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून...