agriculture news in marathi France Scientist claims to found six day cure medicine | Page 2 ||| Agrowon

फ्रान्स : सहा दिवसांत बरे करणारे औषध सापडल्याचा दावा

वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

पॅरिस : कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना सहा दिवसांत बरे करणारे औषध सापडल्याचा दावा फ्रान्समधील शास्त्रज्ञांनी केला आहे.
 

पॅरिस : कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना सहा दिवसांत बरे करणारे औषध सापडल्याचा दावा फ्रान्समधील शास्त्रज्ञांनी केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि ॲझिथ्रोमायसिन यांच्या संयोगाने तयार केलेले औषध हे कोरोनाचा संसर्ग बरे करण्यासाठी परिणामकारक आहे. बाधितांवर उपचार करत असताना हायड्रॉक्सिक्लोरिन प्रभावी ठरत असल्याचे लक्षात आले आहे.

अनेक संशोधक लस शोधण्याचा प्रयत्न करत असताना नियमित उपचारपद्धतीकडे मात्र दुर्लक्ष केले गेले. मात्र, फ्रान्समधील संशोधक दीदियार राओल्ट यांनी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत औषध सापडल्याचा दावा केला आहे. कोरोनाग्रस्त झालेल्या रुग्णाला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि ॲझिथ्रोमायसिन यांच्या संयोगाने तयार केलेले औषध दिल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.

अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या संशोधनातही वरील औषध उपचारांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले होते. या औषधामुळे संसर्ग पसरण्याचा धोका टाळता येतो आणि प्रतिकारशक्तीही वाढते, असा दावा करण्यात आला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...
पुणे जिल्हयातील बहुतांश कृषी सेवा...पुणे  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
पावसामुळे रब्बी पिके तसेच हळदीचे नुकसाननांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक...
सांगलीत विम्याचे पैसे परस्पर कर्जापोटी...आटपाडी, जि. सांगली  : तालुक्यातील डाळिंब...
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन...पुणे  : पुणे जिल्हा परिषदेच्या २०२०-२१ च्या...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक: जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ...
कोल्हापुरात व्हाट्सॲपवरून शेतमाल ...कोल्हापूर: कोरोनाच्या संचारबंदीमुळे निर्माण...
मुंबई बाजार समितीत किरकोळ व्यापाऱ्यांना...मुंबई: मुंबई बाजार समिती प्रशासनाकडून रोज नवनवीन...
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
‘कोरोना’ आणि पावसामुळे संत्रा झाडालाच शेलगाव, जि. वाशीम : वाशीम तालुक्यातील शेलगाव घुगे...
लातुरात किराणा दुकानांतून होणार...लातूर : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी सरकारने लागू...
परभणी : रेल्वे सेवा बंदचा लिंबू...परभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गामुळे रेल्वे...
राज्यात कोरोनामुळे आणखी दोन मृत्यू;...पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या...
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार...नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली...