agriculture news in marathi For free distribution in Nanded district 528 tonnes of dal sanctioned per month | Agrowon

नांदेड जिल्ह्यात मोफत वाटपासाठी प्रतिमहिना ५२८ टन डाळ मंजूर

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

नांदेड : जिल्ह्यातील १६ तालुक्यांना अंत्‍योदय अन्‍न योजनेतील ८० हजार १२४ शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्‍य कुटुंब येाजनेतील ४ लाख १० हजार २०१ शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी प्रतिमाह ५२८ टन डाळ मंजूर करण्‍यात आली. 

नांदेड : जिल्ह्यातील १६ तालुक्यांना अंत्‍योदय अन्‍न योजनेतील ८० हजार १२४ शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्‍य कुटुंब येाजनेतील ४ लाख १० हजार २०१ शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी प्रतिमाह ५२८ टन डाळ मंजूर करण्‍यात आली. 

मोफत डाळ एपीएल शेतकरी व एपीएल केशरी लाभार्थ्यांना मिळणार नाही. सध्‍या जिल्‍हयातील नायगाव, मुदखेड तालुक्‍यात मोफत डाळीचे वितरण सुरु झाले आहे. उर्वरित तालुक्‍यात चालु आठवड्यात मोफत डाळीचे वितरण सुरु होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. 

जिल्ह्यातील बुधवार (ता.२०) पर्यंत मे महिन्याचे नियमीत अन्‍न धान्‍य वितरण १ हजार ९९३ रास्‍त भाव दुकानदारांकडून अंत्‍योदय योजनेत २ हजार ६६१, प्राधान्य कुटूंब योजनेचे ८ हजार १८२, एपीएल केशरी (शेतकरी) योजनेचे १ हजार ८२१ आणि एपीएल केशरी (एनपीएच) ६०६ असे एकूण १३ हजार २७० टन सर्व योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्‍य वाटप झाले. पंतप्रधान गरीब कल्‍याण योजनेंतर्गत अंत्‍योदय अन्‍न योजना, प्राधान्‍य कुटुंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना ४ हजार ५९२ मेट्रिक टन मोफत तांदुळ वितरण करण्‍यात आला. 
 


इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...