Agriculture news in Marathi Free Vegetables at Mamata Child House from 'Bhadargarh Natural Farmers' | Agrowon

‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल सदनला मोफत भाजीपाला

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 एप्रिल 2020

कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या माध्यमातून पुणे, गारगोटी, आजरा, गडहिंग्लज भागातील शहरी लोकांना भाजीपाला पोच करण्याचे काम सुरू आहे. या कंपनीच्या वतीने नुकताच सिंधुताई सपकाळ यांच्या सासवड येथील ममता बाल सदन येथील अनाथ आश्रमातील ६५ मुलींना मोफत भाजीपाला वाटप करण्यात आले. ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दैनंदिन जनजीवन ठप्प झाले आहे. यातून मार्ग काढत अनेक शेतकऱ्यांनी थेट विक्री सुरू आहे. 

कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या माध्यमातून पुणे, गारगोटी, आजरा, गडहिंग्लज भागातील शहरी लोकांना भाजीपाला पोच करण्याचे काम सुरू आहे. या कंपनीच्या वतीने नुकताच सिंधुताई सपकाळ यांच्या सासवड येथील ममता बाल सदन येथील अनाथ आश्रमातील ६५ मुलींना मोफत भाजीपाला वाटप करण्यात आले. ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दैनंदिन जनजीवन ठप्प झाले आहे. यातून मार्ग काढत अनेक शेतकऱ्यांनी थेट विक्री सुरू आहे. 

भुदरगड नॅचरल कंपनीच्या (बी. एच) माध्यमातून गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करून त्याची विक्री विविध भागात सुुरू आहे. यामध्ये भुदरगड, आजरा, भागातील नाचणी, भात तर पुणे, नगर जिल्ह्यातील भाजीपाला, द्राक्षे, संत्रा व कलिंगडाची मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याचे वाटप शहरांतील विविध भागात करण्यात येत आहे. 

या उपक्रमात कंपनीचे अध्यक्ष शशिकांत भोर, व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब सोळांकुरे, चिकोत्रा शेतकरी उत्पादक गटाचे उदय माने आदिंसह शेतकरी सहभागी झाले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...