Agriculture news in marathi, Fruit down in the orange garden in Manakhali | Agrowon

मांडाखळीत संत्रा बागांत फळगळ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

परभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची कमतरता आणि पावसाने उघडीप दिल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. परिणामी, मांडाखळी (ता. परभणी) येथील संत्रा बागांतील मृग बहार फळांची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याचे आढळले आहे.

मंगळवारी (ता. २०) कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पथकाने मांडाखळी शिवारातील शेतकऱ्यांच्या संत्रा बागांना भेट देऊन फळगळीची पाहणी केली.

परभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची कमतरता आणि पावसाने उघडीप दिल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. परिणामी, मांडाखळी (ता. परभणी) येथील संत्रा बागांतील मृग बहार फळांची मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याचे आढळले आहे.

मंगळवारी (ता. २०) कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पथकाने मांडाखळी शिवारातील शेतकऱ्यांच्या संत्रा बागांना भेट देऊन फळगळीची पाहणी केली.

सिंचनासाठी विहिरी, पाणी कूपनलिकांना पाणी नाही. त्यामुळे संत्रा फळपिकाला गरजेएवढे पाणी उपलब्ध होत नाही. मांडाखळी येथील शेतकरी संत्र्याचे मृग बहाराचे उत्पादन घेत आहेत; परंतु दुष्काळामुळे पाण्याची कमतरता आहे. या परिस्थितीत संत्रा झाडांना अन्नद्रव्यांची मात्रा योग्य प्रमाणात मिळत नसल्याने फळगळ होत असल्याचे आढळले आहे.

नैसर्गिक फळगळीपेक्षा जास्त फळगळ असल्यामुळे नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील लिंबूवर्गीय फळ पीक अभियान प्रकल्पांचे उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॅा. संतोष चव्हाण, कृषी सहायक कृष्णा पाटील यांनी मांडाखळी येथील शेख मोबीन अर्जनु कणे यांच्या शेतातील एकर संत्रा बागेला भेट देऊन पाहणी केली. 


इतर बातम्या
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...