agriculture news in Marathi, fruitslury increased in sweet lemon, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मोसंबीची फळगळ वाढली

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे. ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत असलेली ही फळगळ काही बागांमध्ये १५ टक्‍क्‍यांपर्यंत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

औरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट घोंगावते आहे. ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत असलेली ही फळगळ काही बागांमध्ये १५ टक्‍क्‍यांपर्यंत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र ४६ हजार ५२२ हेक्‍टरवर विस्तारले आहे. त्यामध्ये सर्वाधिक २२ हजार ५३२ हेक्‍टर जालना जिल्ह्यात. त्यापाठोपाठ २२ हजार ४२ हेक्‍टर औरंगाबाद जिल्ह्यात, तर १९४७ हेक्‍टर बीड जिल्ह्यातील क्षेत्राचा समावेश आहे. मोसंबीचा आंबे बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोसंबीत तूर्त फळगळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व अन्न घटकांच्या कमतरतेमुळे ही फळगळ होत असल्याची माहिती हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील यांनी दिली. 

टीप ः लिंबूवर्गीय पिकातील फळगळ उपाय संदर्भात ॲग्रोवनमध्ये १४ आॅगस्ट रोजी सविस्तर लेख प्रसिद्ध झाला आहे. शेतकऱ्यांनी त्यानुसार नियोजन करावे. 
 


इतर अॅग्रो विशेष
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...