Agriculture news in Marathi Full cooperation in the battle of Corona: Dr. Jayasiddheshwar Mahaswami | Page 2 ||| Agrowon

कोरोनाच्या लढाईत पूर्ण सहकार्य ः डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

सोलापूर ः कोरोनाच्या लढाईत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी आहे. सर्वांनी एकत्र येऊन कोरानावर मात करू या. महापालिका प्रशासन चांगले कार्य करत आहे. या लढाईत कोणतेही सहकार्य लागले तर पक्षाच्यावतीने निश्‍चित करण्यात येईल, असे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांनी एकत्रित येत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेत त्यांना आश्वासित केले.

सोलापूर ः कोरोनाच्या लढाईत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी आहे. सर्वांनी एकत्र येऊन कोरानावर मात करू या. महापालिका प्रशासन चांगले कार्य करत आहे. या लढाईत कोणतेही सहकार्य लागले तर पक्षाच्यावतीने निश्‍चित करण्यात येईल, असे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांनी एकत्रित येत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेत त्यांना आश्वासित केले.

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातही शहरात ही संख्या सर्वाधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने या तीनही लोकप्रतिनिधींनी एकत्रित येत आयुक्तांची भेट घेऊन त्यांना काही सूचनांचेही निवेदन दिले.

त्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे भाजीमंडई, मनपा आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणी करावी, हद्दवाढ भागात कोरोना रूग्ण सापडल्यास ठराविक नागरिकांचा सर्व्हे केला जातो. तसे न करता संपूर्ण हद्दवाढ भागातील नागरिकांचा सर्व्हे करावा, पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी गटारी, नाल्यांची साफसफाई करावी, अशा सूचना केल्या.


इतर बातम्या
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात...सोलापूर ः  आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी...पुणे : कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
राज्यात पावसाचा कमी अधिक जोर पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली...
ग्लायफोसेटच्या थेट वापरावर बंदीच्या...पुणे: अलीकडील वर्षांत सातत्याने चर्चेत असलेल्या...
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
‘कृषी अधिकारीच म्हणतात, खतांसंदर्भात...पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. कृषी...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...