agriculture news in marathi, Gevrai maratha agitation in senior citizen | Agrowon

मराठा अारक्षण आंदोलनात गेवराईत ज्येष्ठही सरसावले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असून, शुक्रवारी (ता. तीन) गेवराईत वयाची साठी पार केलेल्या ५० च्या वर ज्येष्ठांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असून, शुक्रवारी (ता. तीन) गेवराईत वयाची साठी पार केलेल्या ५० च्या वर ज्येष्ठांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.

परळी येथे आरक्षण आणि मेगा भरती थांबविण्याच्या मागणीसाठी १६ जुलैला सुरू झालेले ठिय्या आंदोलन शुक्रवारी सतराव्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवारी आमदार सतीश चव्हाण यांनी आंदोलनाला भेट दिली. जिल्ह्यात रोज विविध मार्गांनी लोकशाही आंदोलने सुरू आहेत. याच मागणीसाठी शुक्रवारी गेवराईच्या शास्त्री चौकात ठिय्या आंदोलन सुरू झाले. अंबाजोगाईत जागरण गोंधळ आंदोलन सुरू झाले आहे, तर केजमध्येही ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. माजलगाव येथील ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून, अडत व्यापाऱ्यांनी बंद पाळून सहभाग घेतला.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...