Agriculture news in marathi ginger 2400 to 4800 rupees per quintal in Jalgaon | Agrowon

जळगावात आले २४०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५) आल्याची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ४८०० रुपये दर मिळाला. आवक औरंगाबाद, मध्य प्रदेश, यावल परिसरांतून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. 

बाजारात भरताच्या वांग्याची ३१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपयांपर्यंत मिळाले. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १९०० ते २५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३१ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला.

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५) आल्याची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ४८०० रुपये दर मिळाला. आवक औरंगाबाद, मध्य प्रदेश, यावल परिसरांतून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. 

बाजारात भरताच्या वांग्याची ३१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपयांपर्यंत मिळाले. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १९०० ते २५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३१ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला.

बीटला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाला. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर होता. गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ४२०० रुपये मिळाला. बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १३०० ते १८०० रुपये दर होता. 

डाळिंबांची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५४०० रुपये दर मिळाला. बीटची सहा क्विंटल आवक झाली. पालकाची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. गाजराची आठ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १८००० रुपये दर मिळाला. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये मिळाला. 

टोमॅटोला १३०० ते १९०० रुपये

टोमॅटोची १५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १३०० ते १९०० रुपये मिळाला. कोबीची २० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ११०० ते २००० रुपये मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल ७०० ते १३०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. ५०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर होता.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...