Agriculture news in Marathi Give strategic areas to farmer groups for sale: Bachchu Kadu | Agrowon

शेतकरी गटांना विक्रीसाठी मोक्याच्या जागा द्या ः बच्चू कडू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

अकोला ः सध्याच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल वाया जाऊ नये, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे योग्य मूल्य मिळावे या करिता शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांच्या दारी ही योजना अकोला जिल्ह्यात राबविली जात आहे. यासाठी प्रशासनाने शेतकरी गटांना प्राधान्य क्रमाने मागणीनुसार त्वरित मोक्याच्या जागा उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

अकोला ः सध्याच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल वाया जाऊ नये, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे योग्य मूल्य मिळावे या करिता शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांच्या दारी ही योजना अकोला जिल्ह्यात राबविली जात आहे. यासाठी प्रशासनाने शेतकरी गटांना प्राधान्य क्रमाने मागणीनुसार त्वरित मोक्याच्या जागा उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

याबाबत पालकमंत्री कडू यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना याबाबत तातडीचे पत्र लिहिले आहे. यात म्हटले की, जिल्ह्यात शेतकरी ते ग्राहक साखळी निर्माण करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करणे सुलभ व सोयीचे व्हावे म्हणून अकोला महानगर पालिका हद्दीत तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी मोक्याच्या जागा निश्चित करण्यात याव्यात. सदर जागा कृषी विभागाकडे व आत्माकडे नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गटांना प्राधान्याने त्यांच्या मागणीनुसार त्वरित उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही कृषी विभागाच्या समन्वयाने करण्यात यावी, असेही सुचविले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...