Agriculture news in Marathi Give tired FRP: Baliraja Farmers Association | Agrowon

थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

सातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने हेक्टरी ५० हजार रूपये द्या. तसेच साखर कारखान्यांची थकित एफआरपी पूर्ण करा, या मागण्याचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.

सातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने हेक्टरी ५० हजार रूपये द्या. तसेच साखर कारखान्यांची थकित एफआरपी पूर्ण करा, या मागण्याचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.

उसाची एफआरपी १४ दिवसांत देणे कायद्याने बंधनकारक असतानाही जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपी पूर्ण केलेली नाही. शेतकऱ्यांचे स्वतःच्या कष्टाचे पैसे असूनही सावकाराच्या दारात जावे लागते हे मोठे दुर्दैव आहे. जिल्हाधिकारी साहेब कोरोना पसरू नये म्हणून जसे काम करताय तसेच काम शेतकऱ्यांची राहिलेली एफआरपी पूर्ण करण्यासाठी करावी साखर कारखानदारांना तात्काळ बिले जमा करण्यास भाग पाडावे. आता शेतकऱ्यांचा संयम संपला आहे.

कोरोनाच्या आडून साखर कारखानदार जाणिवपूर्वक शेतकऱ्यांना बिले देण्यास विलंब करत आहे. आम्ही शांत बसणार नाही. बळीराजा शेतकरी संघटना राहिलेली उर्वरित एफआरपीसाठी आता शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठं जन आंदोलन उभा करणार आहे याची नोंद घ्यावी. व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला कामगार नेते घराळ बापू, सुनील कोळी जिल्हा उपाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना सातारा व शेतकरी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...