agriculture news in marathi, 'Going with the Water Planners' | Agrowon

पाण्यासाठी आश्वासन देणाऱ्यांसोबत जाणार : प्रफुल्ल कदम

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मार्च 2019

सोलापूर  : माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी केली होती. राजकीय प्रतिष्ठा बाजूला ठेवून टाटा व कोयना धरणांतील ११६ टीएमसी पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी जे राजकीय पक्ष प्राधान्य देतील, त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीत जाण्याचा निर्णय कदम यांनी शुक्रवारी (ता. २९) येथे पत्रकार परिषदेत जाहीर केला. 

सोलापूर  : माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी केली होती. राजकीय प्रतिष्ठा बाजूला ठेवून टाटा व कोयना धरणांतील ११६ टीएमसी पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी जे राजकीय पक्ष प्राधान्य देतील, त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीत जाण्याचा निर्णय कदम यांनी शुक्रवारी (ता. २९) येथे पत्रकार परिषदेत जाहीर केला. 

सध्या निवडणुकीच्या वातावरणात पाणी, ऊर्जा, शेती, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, रोजगार हे पायाभूत विषय बाजूला पडले आहेत. गटबाजी आणि पैशाचे राजकारण होत आहे. कोणत्याही मुद्द्यावर केवळ राजकारण सुरू आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण राज्य पाण्यासाठी सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येतात. महाराष्ट्रात मात्र तशी स्थिती दिसत नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. 

टाटा व कोयना धरणांतील पाण्यामुळे राज्यातील दहा लोकसभा मतदारसंघावर व १०० विधानसभा मतदारसंघावर प्रत्यक्ष परिणाम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 या पत्रकार परिषदेला भाग्यवान पवार, अनिल पाटील, दादासाहेब पाटील, शिवानंद हिरेमठ, सचिन वाघमारे, दयानंद साळुंखे आदी उपस्थित होते.


इतर बातम्या
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत केंद्रांवरील...औरंगाबाद : बाजारात हमी दरापेक्षा कमी दराने तुरीची...
ग्रामीण भागात आरोग्यसेवा द्या : भगतसिंह...नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान...
रत्नागिरी दूध संघाकडून १ कोटी २० लाख...रत्नागिरी : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील चाळीस...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...
सांगली, कोल्हापूरसाठी विशेष पॅकेज : डॉ...सांगली : ‘‘महापूराने सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे...
वीज दरवाढीबाबत चार फेब्रुवारीला हरकती...मसूर, जि. सातारा ः महावितरणचा २०.४ टक्के वीज...
उत्पादकतेबरोबर विक्री कौशल्यही आवश्‍यक...सोलापूर : "उत्पादकतेबाबत शेतकरी बऱ्यापैकी सजग...
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही...मेढा, जि. सातारा : नियमित कर्जफेड करणाऱ्या...
कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरितरत्न...अकोला  ः नवी दिल्ली येथील अखिल भारतीय कृषी...
अकोले तालुका गैरव्यवहार प्रकरणी तीन...नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व...
मोहोळ येथे शेतकऱ्यांनी बॅंक...मोहोळ, जि. सोलापूर : अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍...
राज्यातील ५०० कार्यालयांत शेतकरी...मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी,...
बॅंकांनी रोखली गटशेतीची वाट :...नागपूर  ः गटशेती योजनेचे अनुदान ६०...
हवामान बदल सहनशील वाण संशोधनाला मिळणार...परभणी: बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन...
ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीयदिनी...मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत...