agriculture news in Marathi gokul rises rate of milk procurment by two rupees Maharashtra | Agrowon

गोकूळ दूध संघाकडून खरेदी दरात वाढ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जानेवारी 2020

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकूळ) गाय व म्हैस दूध दरात वाढ केली आहे. गायीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी तर म्हैशीच्या दूध दरात प्रति लिटर एक रुपये सत्तर पैशांनी वाढ झाली आहे. नवी दरवाढ एक फेब्रुवारीपासून लागू होणार असल्याचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी सांगितले.

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकूळ) गाय व म्हैस दूध दरात वाढ केली आहे. गायीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी तर म्हैशीच्या दूध दरात प्रति लिटर एक रुपये सत्तर पैशांनी वाढ झाली आहे. नवी दरवाढ एक फेब्रुवारीपासून लागू होणार असल्याचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी सांगितले.

गाय दूध दरामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफकरिता प्रतिलिटर दोन रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. त्‍यामुळे गाय दूध दर २७  रुपयांवरून २९ रुपये इतका होणार आहे. म्‍हैस दूध खरेदी दरामध्‍ये ७.० फॅट व ९.० एस.एन.एफकरिता एक रुपये सत्तर पैसे इतकी वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे म्‍हैस दूध खरेदी दर ४२.३० पैसे वरून ४४  रुपये इतका होणार आहे.

वाढीबाबतचे परिपत्रक संघामार्फत संलग्न प्राथमिक दूध संस्थांना पाठवण्यात आले आहे.


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...