agriculture news in marathi, government build up warehouses for agriculture goods, mumbai | Agrowon

रसायनी, नागपूर, पुणतांबा येथे शेतीमाल साठवणुकीसाठी गोदाम उभारणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

मुंबई : रसायनी (जि. रायगड), नागपूर आणि पुणतांबा (जि. नगर) येथे महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाच्या जागेवर शेतीमाल साठवणुकीसाठी गोदाम उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मुंबई : रसायनी (जि. रायगड), नागपूर आणि पुणतांबा (जि. नगर) येथे महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाच्या जागेवर शेतीमाल साठवणुकीसाठी गोदाम उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी (ता. २५) मंत्रालयात झाली. या वेळी श्री. पाटील बोलत होते. रसायनी, नागपूर आणि पुणतांबे येथे महामंडळाच्या जमिनी आहेत. या जागेवर गोदाम बांधण्याची संकल्पना महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री पाटील यांच्यासमोर मांडली. या संकल्पनेला तत्त्वत: मान्यता देऊन पुढील कार्यवाहीसाठी या संदर्भातील तपशीलासह प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

त्यासोबतच, अमरावतीमध्ये सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यास परवानगी देऊन, या संदर्भातील पुढील कार्यवाहीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच, पुण्यातील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या उत्पादनांची महामंडळाच्या वतीने विक्री करण्याच्या सूचनाही या वेळी देण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...