agriculture news in marathi, Government establish a committee for Movie on Mahatma Phule | Agrowon

महात्मा फुलेंवरील चित्रपटासाठी तज्ज्ञांची समिती
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

मुंबई -  थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती गठित केली आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.

मुंबई -  थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती गठित केली आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.

या समितीत सदस्य म्हणून रमेश पतंगे, गिरीश प्रभुणे, सदानंद मोरे, हरी नरके आणि दत्ता भगत यांचा समावेश असून, सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. राज्य मंत्रिमंडळाने 14 फेब्रुवारी 2018 च्या बैठकीत चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. आता सरकारने समिती गठित करून या समितीवर चित्रपटाची संहिता, पटकथा प्रमाणित करणे, चित्रपटाची निर्मिती ऐतिहासिक सत्याला धरून होत असल्याची खात्री करणे, निर्मिती प्रक्रियेवर देखरेख ठेवणे अशी जबाबदारी सोपविली आहे.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...