Agriculture news in Marathi, Grapes, Grape farmer session, Pune, Balewadi | Agrowon

द्राक्ष बागायतदार संघ अधिवेशन क्षणचित्रे

रविवार, 27 ऑगस्ट 2017

पुणे : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. २७ अॉगस्ट २०१७) बालेवाडी येथे झाले, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते. 