Agriculture news in marathi Green chilli per quintal to Rs 1500 to Rs 2000 | Agrowon

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१४) हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकड्याला २५० ते ४०० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१४) हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकड्याला २५० ते ४०० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

कोथिंबीरची १२५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यामध्ये शेवग्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वाटाण्याची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. गवारीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५००० ते ६००० रुपये दर मिळाले. वालाची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. वांग्याची ४५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

टोमॅटोची २५०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ४० ते ६० रुपये रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. 
कोबीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३०० ते ५०० रुपये मिळाले.

कंद वर्गीय भाज्यांमध्ये बीटरुटची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. मुळ्यांची १० हजार नग आवक होऊन शेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाले. गाजराची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. लिंबांची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा  


इतर बाजारभाव बातम्या
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...