Agriculture news in marathi, Green pepper in Aurangabad is Rs 800 to Rs 1400 per quintal | Agrowon

औरंगाबादमध्ये हिरवी मिरची ८०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ५) हिरव्या मिरचीची आवक १४५ क्विंटल झाली. तिला ८०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ५) हिरव्या मिरचीची आवक १४५ क्विंटल झाली. तिला ८०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ५५५ क्विंटल आवक झाली. त्याला १००० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक १७१ क्विंटल, तर दर ५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ४७ क्विंटल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. गवारीची आवक ७ क्विंटल, तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३८ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ३ क्विंटल आवक झालेल्या वाल शेंगांना २५०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

चवळीची ४ क्विंटल आवक झाली. तिचे दर १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३८ क्विंटल आवक झालेल्या मक्याला ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ८५ क्विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ४०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३५ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कारल्याची आवक १४ क्विंटल, तर १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

कोबीची आवक ९१ क्विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ४९ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २२ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचे दर २००० ते २५०० रुपये राहिले. २८ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर २५०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. डाळिंबाची आवक २९ क्विंटल तर, दर १००० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या संत्राला १६०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

मेथीच्या ११ हजार जुड्यांची आवक झाली. तिला प्रतिशेकडा ६०० ते ७०० रुपये दर मिळाला. कोथंबिरिची आवक १९ हजार जुड्या, तर दर ४०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा राहिले. ९५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ३०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर बाजारभाव बातम्या
दौंड बाजार समितीत ज्वारीला ४३०० रुपये दरदौंड, जि. पुणे : दौंड बाजार समितीमध्ये ज्वारीची...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३२५० ते ६२५०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
सोलापुरात टोमॅटो, वांग्याच्या दरात तेजीसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगाव बाजारात केळीची आवक रखडतजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक रखडतच सुरू असून,...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दरातही...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत नव्या सोयाबीनची...
गुलटेकडीत फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६१४ क्विंटल...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत...
औरंगाबादेत फ्लॉवर १४०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंग ३५०० ते ५००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा ५०० ते ६००० रूपये...सोलापुरात सर्वाधिक ६००० रुपये सोलापूर...
नाशिकमध्ये वांगी २५०० ते ४००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात कोथिंबिरीस प्रतिशेकडा २००० ते...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीच्या भावात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
सीताफळ, मोसंबी, संत्रा, डाळिंबाचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात कांदा, शेवग्यासह पालेभाज्यांचे...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सांगलीत गूळ ३२०० ते ४३३० रुपये...सांगली : येथील बाजार समितीच्या आवारात गुळाची ३०५६...
परभणीत मेथीची पेंडी ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात सीताफळ ५०० ते ४००० रुपये...पुण्यात सीताफळ ५ ते १२० रुपये प्रतिकिलो पुणे...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...