Agriculture news in marathi; Groundwater level dropped despite drought in Yavatmal district | Page 2 ||| Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही खालावली भूजलपातळी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या तपासणीत तब्बल सहा तालुक्‍यांत भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली. त्यामध्ये दारव्हा, दिग्रस, महागाव, उमरखेड, पुसद व यवतमाळ या तालुक्‍यांचा समावेश आहे. 

यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या तपासणीत तब्बल सहा तालुक्‍यांत भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली. त्यामध्ये दारव्हा, दिग्रस, महागाव, उमरखेड, पुसद व यवतमाळ या तालुक्‍यांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात यंदा सरासरीच्च्या ८७ टक्‍के पाऊस झाला. मध्यंतरी संततधार पावसाने पिकांचे नुकसान झाले. जास्त पाऊस झाल्याचे दिसत असले तरी भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात मात्र पातळीत घट नोंदविली गेली. पडणारा पाऊस जमिनीत मुरलाच नाही तर वाहून गेला. त्यामुळे हे घडल्याचे सांगितले जाते. भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून सप्टेंबर महिन्यात सर्व्हेक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील १०९ मंडळांमध्ये पडलेला पाऊस ‘महारेन’कडून आलेली माहिती व भूजल सर्व्हेक्षण विभागाने नोंदविलेले निरीक्षण याआधारे भूजल पातळीविषयक अंतिम अहवाल तयार केला जातो. 

पाहणीत दारव्हा, दिग्रस, महागाव, उमरखेड, पुसद व यवतमाळ या सहा तालुक्‍यांतील भूजल पातळीत काही प्रमाणात घट दिसून आली आहे. या र्षी जिल्ह्यात ८७ टक्‍के पाऊस झाला होता. वार्षिक सरासरीच्या तो ७९१ मिलिमीटर होता. गेल्या र्षी वार्षिक सरासरीच्या ७०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याची टक्‍केवारी ७८.१२ होती. 


इतर ताज्या घडामोडी
वीजबिल माफ करा, अन्यथा असहकार आंदोलन ः...बुलडाणा ः कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे...
बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊसअकोला ः गेल्या २४ तासांपासून वऱ्हाडात पावसाची झड...
नांदुरा तालुक्यातील ‘त्या’ कृषी...बुलडाणा ः या हंगामात चार शेतकऱ्यांच्या नावावर...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची...रत्नागिरी ः संततधार पावसाने सोमवारी (ता. १०)...
उडीद पिकावर किडींचा हल्लाबोलरोपळे बुद्रूक, जि. सोलापूर : जिल्ह्यात सततच्या...
कीटकनाशकांवरील बंदीचे लिंबूवर्गीय...लिंबूवर्गीय फळबागांमध्ये येणाऱ्या बहुतांश किडी व...
भाज्यांमध्ये ‘३ जी कटिंग’ पद्धतीने अधिक...वनस्पतीच्या तिसऱ्या पिढीतील शाखेपासून रोपे...
जळगावात आले २८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...