Agriculture news in marathi Guar in Jalgaon Rs. 2000 to 4200 per quintal | Agrowon

जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२८) गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला दर २००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला.

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२८) गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला दर २००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागातून होत आहे.

बाजारात मंगळवारी आल्याची २४ क्विंटल आवक झाली. त्यास दर २८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर होता. भोपळ्याची ११ क्विंटल आवक झाली. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला.

टोमॅटोची १३ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल १४०० ते २८०० रुपये दर मिळाला. 
बीटची सहा क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर होता. काशीफळांची २१ क्विंटल आवक झाली. काशीफळांना प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये दर मिळाला.

मेथीची पाच क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये दर मिळाला. लहान काटेरी वांग्यांची १८ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर होता. शेवगा शेंगांची पाच क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. 

कोबीला १६०० ते २३०० रूपये दर

कोबीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २३०० रुपये, असा होता. दोडक्‍यांची ११ क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता. गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. गिलक्‍यास प्रतिक्विंटल १७०० ते २५०० रुपये दर मिळाला. भोपळ्याला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...