नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५०० प्रतिक्विंटल

नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५०० प्रतिक्विंटल
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५०० प्रतिक्विंटल

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारची आवक १२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ५५०० दर होता. सर्वसाधारण दर ५००० मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  बाजारात वांग्याची १९० क्विंटल आवक झाली. वांग्याला प्रति क्विंटल ५०० ते १५०० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर १००० राहिला. फ्लॉवरची आवक ९११ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५७ ते ६४२ दर होता. सर्वसाधारण दर ५३५ राहिला. कोबीची आवक १०७८ क्विंटल झाली. तिला सर्वसाधारण ३३३ ते ५०० असा दर होता. सर्वसाधारण दर ४१६ राहिले. पिकॅडोरची आवक ४९ क्विंटल झाली. तिला १०६२ ते २२५० दर होता तर सर्वसाधारण दर १५०० राहिला.  ढोबळी मिरचीची आवक १२३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १७५० ते ३१२५ दर होता. सर्वसाधारण दर २५०० राहिला. भेंडीची आवक ४१ क्विंटल झाली. तिला १५०० ते ३००० दर होता. सर्वसाधारण दर २५०० राहिला. भोपळ्याची आवक ६४१ क्विंटल होती. त्यास १३३ ते ६६६ असा दर होता. सर्वसाधारण दर ३०० राहिला. कारल्याची आवक ११६ क्विंटल झाली. त्यास १६६६ ते ३७५० असा दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला. दोडक्याची आवक ५५ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३७५० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर ३००० राहिला. गिलक्याची आवक ४६ क्विंटल होती. त्यास ७०८ ते २०८३ दर होता. सर्वसाधारण दर १६६८ राहिला. डांगराची आवक ३२क्विंटल झाली. त्यास ७०० ते १५०० दर होता. सर्वसाधारण दर १३०० राहिला. काकडीची आवक ८११ क्विंटल झाली. तिला १००० ते १५०० असा दर होता. सर्वसाधारण दर १२५० राहिला. हिरव्या मिरचीची आवक १०९ क्विंटल झाली. तिला १२०० ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर २०००  राहिला.  फळांमध्ये डाळिंबाची आवक २७८ क्विंटल झाली. त्यास ७५० ते १०००० दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला.  मोसंबीची आवक २३२ क्विंटल झाली. तिला १५०० ते ३५०० दर होता. सर्वसाधारण दर २५०० होता. बोराची आवक १६ क्विंटल झाली. त्यास ९०० ते १८०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० राहिला. केळीची आवक २० क्विंटल झाली. तिला ५०० ते १००० सर्वसाधारण दर होता. सर्वसाधारण दर ८०० राहिला. टरबुजाची आवक १६० क्विंटल झाली. प्रतिक्विंटल दर ९०० ते १८०० होता. सर्वसाधारण दर १३०० राहिला.  ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com