Agriculture news in marathi Guar in Nashik: 3000 to 5500 per quintal | Agrowon

नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५०० प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारची आवक १२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ५५०० दर होता. सर्वसाधारण दर ५००० मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गवारची आवक १२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ५५०० दर होता. सर्वसाधारण दर ५००० मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

 बाजारात वांग्याची १९० क्विंटल आवक झाली. वांग्याला प्रति क्विंटल ५०० ते १५०० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर १००० राहिला. फ्लॉवरची आवक ९११ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५७ ते ६४२ दर होता. सर्वसाधारण दर ५३५ राहिला. कोबीची आवक १०७८ क्विंटल झाली. तिला सर्वसाधारण ३३३ ते ५०० असा दर होता. सर्वसाधारण दर ४१६ राहिले. पिकॅडोरची आवक ४९ क्विंटल झाली. तिला १०६२ ते २२५० दर होता तर सर्वसाधारण दर १५०० राहिला. 

ढोबळी मिरचीची आवक १२३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १७५० ते ३१२५ दर होता. सर्वसाधारण दर २५०० राहिला. भेंडीची आवक ४१ क्विंटल झाली. तिला १५०० ते ३००० दर होता. सर्वसाधारण दर २५०० राहिला.

भोपळ्याची आवक ६४१ क्विंटल होती. त्यास १३३ ते ६६६ असा दर होता. सर्वसाधारण दर ३०० राहिला. कारल्याची आवक ११६ क्विंटल झाली. त्यास १६६६ ते ३७५० असा दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला. दोडक्याची आवक ५५ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३७५० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर ३००० राहिला. गिलक्याची आवक ४६ क्विंटल होती. त्यास ७०८ ते २०८३ दर होता. सर्वसाधारण दर १६६८ राहिला. डांगराची आवक ३२क्विंटल झाली. त्यास ७०० ते १५०० दर होता. सर्वसाधारण दर १३०० राहिला. काकडीची आवक ८११ क्विंटल झाली. तिला १००० ते १५०० असा दर होता. सर्वसाधारण दर १२५० राहिला. हिरव्या मिरचीची आवक १०९ क्विंटल झाली. तिला १२०० ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर २००० 
राहिला. 

फळांमध्ये डाळिंबाची आवक २७८ क्विंटल झाली. त्यास ७५० ते १०००० दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला. 

मोसंबीची आवक २३२ क्विंटल झाली. तिला १५०० ते ३५०० दर होता. सर्वसाधारण दर २५०० होता. बोराची आवक १६ क्विंटल झाली. त्यास ९०० ते १८०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० राहिला. केळीची आवक २० क्विंटल झाली. तिला ५०० ते १००० सर्वसाधारण दर होता. सर्वसाधारण दर ८०० राहिला. टरबुजाची आवक १६० क्विंटल झाली. प्रतिक्विंटल दर ९०० ते १८०० होता. सर्वसाधारण दर १३०० राहिला. 

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा 


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
खानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीतजळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील...
सोलापुरात बाजार समितीत भाजीपाला...सोलापूर ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर...
कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा...कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात...
नागपुरात संत्रादरातील सुधारणा कायमनागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३०...पुणे : ‘‘कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव...
औरंगाबादमध्ये संत्रा ५०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर ४०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात संत्रा ५०० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये...
सोलापुरात मेथी, कोथिंबिरीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा दर दबावातजळगाव ः खानदेशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन...
जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१७...
नाशिकमध्ये मिरची १००० ते ३००० रुपयेनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात संत्रा दरात सुधारणानागपूर ः उन्हाची तीव्रता वाढल्याच्या परिणामी...
नगरला चिंच, ज्वारीची आवक अजूनही कमीचनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही...
गाजर, मटार, पावट्याच्या दरात वाढपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लालबाग आंबा ८००० ते १००००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवगा १५०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात घेवडा ५०० ते ३५०० रूपये...परभणीत ५०० ते १००० रुपये दर परभणी : येथील...
नाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ६५० ते...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...