agriculture news in marathi Guaranteed coarse grains Start buying : Ingle | Page 3 ||| Agrowon

भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः इंगळे

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व भरडधान्य ज्वारी, मका खरेदी किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत सुरु करण्याबाबत मान्यता देण्यात आली आली. त्यानुसार९ संस्थांना खरेदीचे कामकाज देण्यात आले आहे.’’

नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व भरडधान्य ज्वारी, मका  खरेदी किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत सुरु करण्याबाबत मान्यता देण्यात आली आली. त्यानुसार९ संस्थांना खरेदीचे कामकाज देण्यात आले आहे’’, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली. मात्र उशिरा खरेदी सुरू झाली असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्याला लक्ष्यांक देण्यात आला आहे. गहू १९७५, संकरित ज्वारी २६२०, मालदांडी ज्वारी २६४० व मका १८५० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जाईल. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना खरेदीचे मेसेज देऊन खरेदी केंद्रांनी नियोजन करावे, असे कळविण्यात आले आहे. 

मका व ज्वारी खरेदीचा सर्वाधिक लक्ष्यांक मालेगाव खरेदी केंद्राला देण्यात आला आहे. तर देवळा केंद्रावर गव्हासाठी सर्वाधिक लक्षांक आहे. लासलगाव खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. मात्र या ठिकाणी लक्ष्यांक देण्यात आलेला नाही. आता नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे भरडधान्य खरेदी करण्यात येणार आहे.

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नियोजन करुन कृषी विभागाने दिलेल्या मर्यादेत खरेदी करण्यात येणार आहे. शासकीय सूचनांचे सबएजंट संस्थांनी काटेकोर पालन करून खरेदी सुरु करावी. लॉट एन्ट्रीची नोंद पोर्टलवर करावी लागणार आहे. खरेदीसाठी प्रतिएकरी मर्यादा गहू १०.१४, संकरित ज्वारी व मालदांडी ज्वारी ४.६२ आणि मका १६.४६ क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील...भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....