agriculture news in marathi, Hailstrom in some places in Buldana taluka | Agrowon

बुलड़ाणा तालुक्‍यात दमदार पाऊस; काही ठिकाणी गारपिटी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

बुलडाणा : तालुक्यात रविवारी (ता.६) दुपारी काही भागात दमदार पाऊस झाला. तसेच दोन-तीन ठिकाणी बोराच्या आकाराची गार सुद्धा पडल्याचे वृत्त आहे . 

बुलडाणा : तालुक्यात रविवारी (ता.६) दुपारी काही भागात दमदार पाऊस झाला. तसेच दोन-तीन ठिकाणी बोराच्या आकाराची गार सुद्धा पडल्याचे वृत्त आहे . 

यावर्षी सुरुवातीपासूनच बुलडाणा भागात दमदार पाऊस होत आहे. या तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रविवारी दुपारी तालुक्यातील नांद्राकोळी सागवान, खूपगाव व इतर गावांमध्ये दमदार पाऊस झाला. सोबतच काही ठिकाणी बोराच्या आकाराच्या गारा सुद्धा पडल्या. या गारांमुळे कापूस, सोयाबीन तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे . प्रशासनाच्यावतीने मोठे नुकसान नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात चिखली तसेच मेहकर तालुक्यातही दमदार पाऊस झाला. या पावसामुळे सोगणीला आलेले तसेच सोंगून ठेवलेले सोयाबीन ओले झाले आहे.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...