Agriculture news in marathi; he agony of the agriculture minister in Baranbhanpur | Page 2 ||| Agrowon

साहेब, शाळा शिकायची; पण गावात एसटीच नाही !
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जुलै 2019

अमरावती  ः ‘‘आम्हाला शिकण्याची इच्छा असली तरी गावातून शाळा असलेल्या रिद्धपूरला जाण्याकरिता बस नाही, त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.’’ बऱ्हाणपूर येथील मुलींनी मांडलेल्या या समस्येची तत्काळ दखल घेत कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी बससेवा सुरू करण्याचे निर्देश एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.

अमरावती  ः ‘‘आम्हाला शिकण्याची इच्छा असली तरी गावातून शाळा असलेल्या रिद्धपूरला जाण्याकरिता बस नाही, त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.’’ बऱ्हाणपूर येथील मुलींनी मांडलेल्या या समस्येची तत्काळ दखल घेत कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी बससेवा सुरू करण्याचे निर्देश एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.

कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते बऱ्हाणपूर (ता. मोर्शी) येथे ग्रामपंचायत इमारतीत कृषी सहायक कार्यालयाचे उद्‍घाटन पार पडले. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. याच दरम्यान गावातील काही मुलींनी शिक्षणासाठी जाण्याकरिता गावातून बस नसल्याचे सांगीतले. डॉ. बोंडे यांनी तेथूनच एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांशी संपर्क साधत, बससेवा सुरु करण्याचे निर्देश दिले.

षिमंत्र्यांच्या या धडक कृती कार्यक्रमाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. गावात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, घरकुलाचे काम पूर्ण करावे, कृषी सहाय्यकांनी पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहावे व स्वतःचा मोबाईल क्रमांक फलकावर ठळकपणे नमूद करण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले. जलयुक्‍त शिवार, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे अशा अनेकविध योजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना त्यांनी केली. 

रिद्धपूरला कृषी सहायक कार्यालय
रिद्धपूर येथे देखील कृषिमंत्र्यांच्या हस्ते कृषी सहायक कार्यालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी महंत वाईनदेशकर बाबा, यक्षदेवबाबा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, वसुधाताई बोंडे, सारंग खोडस्कर, सरपंच गोपाल जामठे, प्रमोद हरणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे उपस्थित होते.
 

इतर अॅग्रो विशेष
विदर्भातून मॉन्सून परतला  पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गुरुवारपासून पुन्हा वादळी पावसाचा इशारापुणे : राज्यात वादळी पावसाने काहीशी उसंत घेतली...
राज्यातील कांदा उत्पादकांना ५५० कोटींचा...नाशिक ः दसरा-दिवाळीच्या तोंडावर कांद्याला चांगला...
‘ती’चा गावगाड्याला मिळतोय आधारसोलापूर : चूल अन्‌ मूल या मर्यादेला बगल देत महिला...
राजद्रोह कायद्याची गरज काय?का ही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. एका...
को-मार्केटिंगचा घोळबियाणे, खते, कीडनाशके या कृषी उत्पादनासाठीच्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...
कलम ३७० पुन्हा आणून दाखवा : नरेंद्र मोदीजळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत...
पीक बदलातून दिली नवी दिशाशिरपूर जैन (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील...
अमेरिकेतील भातशेतीची शिवारफेरीअमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...
राष्ट्रीय संस्थांमध्ये कृषी...दापोली, जि. रत्नागिरी : राष्ट्रीय कृषी...
...हे खूपच संतापजनक आहे : राजू शेट्टीसध्या शेतकऱ्याला भाकरीची गरज आहे, त्याच्या पुढे...