Agriculture news in marathi; he problem is getting across the bridge of the cat owners | Page 2 ||| Agrowon

मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांची पूल ओलांडताना होतेय अडचण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

नाशिक  : दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत देवसाने गावच्या खालील बाजूस पाणी अडवून बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाच्या वरील बाजूस उनंदा नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे उनंदा नदीचे पात्र खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने हनुमंतपाडा व हस्ते दुमाला या परिसरातील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने येथील पूल ओलांडताना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे. 

नाशिक  : दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत देवसाने गावच्या खालील बाजूस पाणी अडवून बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाच्या वरील बाजूस उनंदा नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे उनंदा नदीचे पात्र खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने हनुमंतपाडा व हस्ते दुमाला या परिसरातील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने येथील पूल ओलांडताना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे. 

गुजरातमध्ये वाहून जाणारे पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्ववाहिनी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्यात आले आहे. मात्र, उनंदा नदीवर मजबूत पूल नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन गैरसोय होत असताना स्थानिकांना आश्वासन देऊन या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली नाही. या ठिकाणी तात्पुरता लोखंडी पूल बांधला असून, पुलाला कठडे नसल्याने जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते.

तर शेतीमाल काढल्यानंतर तो बाहेर आणण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. उनंदा नदीतील उघड्या सुमारे ३० फूट चाऱ्यांद्वारे हस्ते दुमाला या गावाजवळ उनंदा नदीत पाणी प्रवाहित होत आहे. हे प्रवाहित पाणी पुढे गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणात जाते. मात्र, स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून तातडीने हे काम करावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.


इतर बातम्या
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...