agriculture news in Marathi heat increased in state Maharashtra | Agrowon

राज्यात उन्हाचा चटका कायम 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत. कमाल तापमानात चांगलीच वाढ झाल्याने उन्हाचा ताप वाढला आहे; तर ढगाळ हवामानामुळे उकाडाही जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात थोडीशी घट झाली असली तरी, उर्वरित राज्यात थंडी नाहीशी झाली आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत. कमाल तापमानात चांगलीच वाढ झाल्याने उन्हाचा ताप वाढला आहे; तर ढगाळ हवामानामुळे उकाडाही जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात थोडीशी घट झाली असली तरी, उर्वरित राज्यात थंडी नाहीशी झाली आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३८.६ अंश सेल्सिअस; तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान तापमान दोन अंशांची घट होत नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मालेगाव व सोलापूर येथे तापमान ३६ अंशांच्यावर आहे. सर्वत्र उन्हाचा चटका वाढला आहे. उत्तर कोकणापासून बिहारपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा विरून गेला असल्याने राज्यात उद्या (ता.२५) अंशत: ढगाळ व कोरड्या हवामानाची शक्यता आहे. 

सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे- ३४.७ (१६.०), नगर- (१५.७), धुळे ३३.६ (१३.४), जळगाव- ३५.४(१८.०), कोल्हापूर- ३४.१(२०.०), महाबळेश्‍वर- ३०.० (१८.१), मालेगाव- ३६.८ (१६.४), नाशिक- ३४.०(१४.४), निफाड- २८.२(१०.६), सांगली- ३५.१(१९.२), सातारा- ३३.८(१६.८), सोलापूर- ३६.४ (२१.०), अलिबाग- (१९.४), डहाणू- २९.८ (२२.२), सांताक्रूझ- ३४.५(१९.४), रत्नागिरी- ३५.७(२०.१), औरंगाबाद- ३३.९ (१८.९), परभणी- ३५.३(१८.४), नांदेड- (१६.०), अकोला- ३६.६ (१९.२), अमरावती- ३४.८(१९.८), बुलडाणा- ३३.७ (१८.८), चंद्रपूर- (१९.२), गोंदिया- ३१.५ (१८.६), नागपूर- ३३.१ (१८.८), वर्धा- ३४.४ (२०.०), यवतमाळ- ३३.० (२०.०). 
 


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...
हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढमुंबई: किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी...
हापूसच्या निर्यातीसाठी युद्धपातळीवर...मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांनी गर्दी...मुंबई : लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच...
रासायनिक खतांचा काळाबाजार होईल; गाफील...पुणे: “देशात रासायनिक खतांचा मुबलक साठा आहे....