agriculture news in Marathi, heat wave condition till Friday, Maharashtra | Agrowon

शुक्रवारपर्यंत उष्ण लाटेचा इशारा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

पुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य होत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य होत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात गेले काही दिवस तापमान चाळीशी पार गेल्याने उष्ण हवामान असून, आकाश अंशत: ढगाळ होत आहे. ढगाळ हवामानामुळे उकाड्यात झाल्याने घामाच्या धारा वाहू लागला आहेत. सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, ब्रह्मपुरी येथे उष्णतेची लाट आहे. शुक्रवारपर्यंत उष्ण लाट कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

सोमवारी (ता.२०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.० (३.३), जळगाव ४२.६ (-०.१), कोल्हापूर ४१.४(६.०), महाबळेश्वर ३५.५ (५.८), मालेगाव ४१.४ (१.४), नाशिक ३९.२ (१.५), सांगली ४२.० (५.५), सातारा ४०.४ (५.२), सोलापूर ४३.८(३.७), अलिबाग ३३.८ (०.७), डहाणू ३४.४ (०.२), सांताक्रूझ ३६.० (२.६), रत्नागिरी ३५.४ (२.५), औरंगाबाद ४०.८ (१.३), बीड ४२.७ (२.७), नांदेड ४२.५ (१.०), परभणी ४४.० (२.२), अकोला ४३.८ (१.७), अमरावती ४३.६ (१.२), बुलडाणा ४०.७ (२.३), बह्मपुरी ४५.५ (३.४), चंद्रपूर ४५.६ (२.६), गोंदिया ४३.० (०.९), नागपूर ४४.१ (१.४), वाशीम ४२.८, वर्धा ४४.५ (१.८), यवतमाळ ४२.५(०.८). 

इतर अॅग्रो विशेष
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...
शासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...
पूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...
शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...