agriculture news in Marathi, heat wave in state, Maharashtra | Agrowon

उन्हाचा चटका ‘ताप’दायक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 मे 2019

पुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाट आहे. तापमानातील वाढ कायम राहणार असून, कोकणात आज (ता. २४) तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाट आहे. तापमानातील वाढ कायम राहणार असून, कोकणात आज (ता. २४) तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता. २२) ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर वर्धा येथे सातत्याने ४५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. उन्हामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडणेही अशक्य होत आहे. तर उकड्यातही चांगलीच वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. विदर्भ, मराठवाड्यात आणखी काही दिवस उष्ण लाट कायम राहणार आहे. तर कोकणात आज (ता. २४) वादळी पावसाचा अंदाज हवामान आहे.

गुरुवारी (ता. २३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.९ (३.७), जळगाव ४३.३ (१.०), कोल्हापूर ३८.९ (४.०), महाबळेश्वर ३४.० (४.६), नाशिक ३८.१ (०.७), सांगली ४१.२ (४.०), सातारा ४१.७ (६.५), सोलापूर ४४.३(४.४), अलिबाग ३१.३ (३.०) डहाणू ३४.० (०.६), सांताक्रूझ ३३.६ (०.१), रत्नागिरी ३३.७ (०.८), औरंगाबाद ४२.० (२.८), नांदेड ४४.५ (४.०), परभणी ४५.५ (३.७), उस्मानाबाद ४४.४ (५.६), अकोला ४५.० (३.१), अमरावती ४४.० (२.४), बुलडाणा ४३.० (५.१), बह्मपुरी ४६.५ (३.९), चंद्रपूर ४६.४ (३.२), गोंदिया ४३.४ (०.७), नागपूर ४६.० (३.२), वाशीम ४३.६, वर्धा ४६.० (३.२), यवतमाळ ४४.५(२.८).

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...