agriculture news in marathi, Heavy Rain in East Sindhudurg | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video सुद्धा)
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 जून 2019

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता.१९) दुपारी तीन वाजेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्याच्या पुर्वपट्टयात पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे कोरडे पडलेले नदी, नाले वाहु लागले आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसु लागले आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता.१९) दुपारी तीन वाजेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्याच्या पुर्वपट्टयात पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे कोरडे पडलेले नदी, नाले वाहु लागले आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसु लागले आहे.

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्गात मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली. रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. बुधवारी सकाळीदेखील चांगला पाऊस झाला. अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. परंतु दुपारपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जिल्हयाच्या पुर्वपट्टयात पावसाचा जोर अधिक होता. विशेषतः वैभववाडी, कणकवलीला मुसळधार पाऊस झाला.

वैभववाडी परिसरात पडत असलेला पाऊस.. पहा Video

देवगड,कुडाळ या भागात देखील पावसाच्या सरी कोसळल्या. सांवतवाडी, मालवण, वेंगुर्ला या भागात तुरळत सरी कोसळल्या.ज्या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. तेथील नदी, नाले प्रवाहीत झाले आहेत. या पावसामुळे शेतीच्या कामांचा वेग वाढणार आहे. मागील चार दिवस पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. परंतु बुधवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...