agriculture news in marathi, heavy rain in koyna dam catchment area,satara, maharashtra | Agrowon

कोयना धरणक्षेत्रात दमदार पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 जुलै 2018

सातारा  ः जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील महाबळेश्वर, पाटण, जावली, सातारा, वाई या तालुक्‍यांत पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
महाबळेश्वर तालुक्‍यात पावसाचा सर्वाधिक जोर असून, या तालुक्‍यात ८०.५ मिमी पाऊस झाला आहे. तसेच, जावली व पाटण तालुक्‍यांतही दमदार पाऊस सुरू आहे. सातारा, कराड, वाई, कोरेगाव व खटाव या तालुक्‍यांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत आहे.

सोमवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. दुष्काळी फलटण, माण, खंडाळा या तालुक्‍यांत शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहे. या धरण क्षेत्रातील कोयना येथे ९२, नवजा येथे ७३, महाबळेश्वर येथे ८६ मिमी पाऊस झाला असून, सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरणात साठ्यात १.९४ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण ४३.७० टीएमसी म्हणजेच ४१.५२ टक्के साठा होता.

इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...