agriculture news in marathi, heavy rain possibilities in kokan and central Maharashtra, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकणातील पावसाने जोर धरला असून, शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सायंकाळी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सांगली, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत ढग जमा झाले होते, तर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे तालुक्यात पावसाला सुरवात झाली होती. आज (ता.३०) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे.  

पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकणातील पावसाने जोर धरला असून, शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सायंकाळी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सांगली, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत ढग जमा झाले होते, तर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे तालुक्यात पावसाला सुरवात झाली होती. आज (ता.३०) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे.  
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २८) दुपारनंतर रात्री विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसाने झोडपून काढले. पावसाचा जोर अधिक असल्याने ओढ्यांना पाणी आले. तसेच शेतात पाणी साचले. वाऱ्यामुळे ऊस आडवा झाला असून, पाणी साचल्याने काढणीला आलेली पिके भिजली. पुणे जिल्ह्यातही मेघगर्जना विजांसह पाऊस पडला. तर नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. रब्बीच्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. कोकणातील पेण येथे सर्वाधिक ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. 

शनिवार (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) : 
कोकण : भिवंडी २५, खारबाव २२, पोयनाड २७, किहीम ४६, सरळ २९, पोयंजे ६३, मोराबे ५८, खालापूर चौक ३८, पेण ११७, हमरापूर ३९, वशी ३६, कामर्ली २४, असुर्डे ३७, कळकवणे २७, शिरगाव २३, शिर्शी २०, भरणे २७, दाभील २५, कडवी ५३, फणसावणे ३१, कोंडगाव ३१, देवरूख २९, तुलासानी ४८, म्हाबळे २५, तेऱ्हे ४१, साैंडल २०, कोंडेया २५, कुंभवडे २४, भांबेड ६९, विलवडे ४७, पेंदूर २१, मसुरे २५, अचरा २०,  बांदा २३, कुडाळ २७, कडवळ २१, वालवल ३१, मानगाव ३९, वैभववाडी ५५, येडगाव ४४, भुइबावडा ७२.
मध्य महाराष्ट्र : गिरनारे ४६, इगतपुरी २१, पेठ २५, नेवासा ३३, संगमनेर २८, विरगाव २९, समशेरपूर ४२, साकीरवाडी २०, राजूर २३, सुरेगाव २६, दहिगाव २७, श्रीरामपूर ३७, राहाता २२, चिंचवड २२, भोर २१, आंबवडे २७, वडगाव मावळ ३०, तळेगाव ३१, खडकाळा ३१, कुडे ३८, चाकण २२, परिंचे २८, सातारा २३, खेड २५, वर्ये ५५, आंबवडे ३४, दहिवड २३, परळी २१, अपशिंगे २७, बामणोली ३३, हेळवाक ४६, उब्रंज ३७, इंदोली २०, कोरेगाव ३३, शिरंबे २९, वाठार-किरोली २१, पुसेगाव ५०, मायणी ३०, मलवडी २४, गिरवी ३०, वाठार-नि २२, तरडगाव ३२, लामज २०, आष्टा ३७, भिलवडी ३०, अंकलखोप २७, नेवरी २०, शाळगाव ३१, शिरोळ २२, कसबा २५, गगनबावडा २३, गडहिंग्लज ३१, हलकर्णी ३३, नेसरी २६, गारगोटी २२, पिंपळगाव २९, कडेगाव ६२, कराडवाडी ५५, आजरा २७, गवसे ५६, मडिलगे २०, उत्तूर २०, चंदगड २८, नारंगवाडी २४, कोवाड ५४, हेरे ३७.

इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत मिश्र पिके घ्याः...पुणे ः यंदा चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती,...
पावसाअभावी राज्यातील पाणीटंचाई हटेनापुणे : जुलै महिना संपत आला तरी जोरदार पावसाअभावी...
चारा छावण्यांमध्ये जनावरांची वैद्यकीय...सांगली ः जिल्ह्यात ३८ छावण्यांत ४४ हजार ९७७ लहान...
बाजार समित्यांमधील शेतमालाच्या रोखीच्या...पुणे ः बाजार समित्यांमधील शेतमाल विक्री...
कापूस आयातीने मोडले विक्रमजळगाव ः चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धाचा परिणाम...
कोरडवाहू शेतीत रुजला खजूरमाळेगाव हवेली (ता. संगमनेर, जि. नगर) येथील...
आंध्रमध्ये स्थानिकांना कंपन्यांमध्ये ७५...विजयवाडा, आंध्र प्रदेशः आंध्र प्रदेश सरकारने...
रत्नागिरीत मुसळधार पाऊसरत्नागिरी: मुसळधार पावसाने रत्नागिरीत कहर केला...
सुतार यांनी तयार केला दर्जेदार हळद...सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथील प्रकाश परशुराम...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाची...पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
नदी वाहती ठेवणे हा खरा जल आशीर्वाद‘नांगरणे’ हा शब्द शेतीशी जोडलेला आहे. उन्हाळ्यात...
रोगनिदान झाले, पण उपचार कधी?चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत राज्यात सुमारे...
देशात सोयाबीन लागवडीत ११ टक्के घटनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
भारताची चंद्राला पुन्हा गवसणी;...श्रीहरिकोटा : चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...