agriculture news in Marathi heavy rain possibility in central Maharashtra and Marathwada Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यातही जोरदार, तर विदर्भात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे.

पुणे : कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यातही जोरदार, तर विदर्भात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता.११) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

गुजरातलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकून गेले आहे. तर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. गोव्यापासून कर्नाटकपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. 

कोकणातील सर्वच जिल्ह्यासह घाटमाथा, धरणांच्या पाणलोटात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धूळे, जळगाव, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, परभणी, बीड, जालना, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात वादळी मेघजर्गना, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...
दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ...चंद्रपूर: ‘एचएमटी’सह तब्बल ९ धानाचे वाण विकसित...
सियावर रामचंद्र की जय ! अयोध्येत रंगला...अयोध्या : राम नामाच्या भक्तिसागरात आकंठ बुडालेली...
पालघरमध्ये महावृष्टी; मुंबई, कोकणला...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ...
राज्यात ९ ऑगस्टला रानभाज्या महोत्सवमुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री...
अमृत आहार योजनेंतर्गत मोफत दूध भुकटी...मुंबई : राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर...
प्रयोगशीलतेला प्रयत्नवादाची जोड फळबाग...पुणे जिल्ह्यात धालेवाडी (ता. पुरंदर) येथील संदीप...
बारमाही भाजीपाला शेतीतून आर्थिक बळकटीमेहू (जि.जळगाव) येथील अनिल अर्जून पाटील यांनी २१...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
धान खरेदीत मोठी अनियमिततागोंदिया: जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून...
मराठवाड्यात खरिपाची ४८ लाख हेक्टरवर...औरंगाबाद: मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाच्या...
शेतकरी न्याय प्राधिकरणासाठी हालचालींना...नागपूर : शेतकऱ्यांच्या फसवणुकीला चाप बसावा...
राज्यात बीएस्सी कृषीची प्रवेश प्रक्रिया...अकोला ः यंदा कोरोनामुळे बीएससी कृषी प्रवेश...
कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपलेपुणे ः अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या...
टोमॅटो हंगामावर संभ्रमाचे ढगनाशिक: जिल्ह्यात दरवर्षी पश्चिम पट्ट्यात खरीप...