कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

CnJ«h N>m`m{MÌ doi AmO (Vm.6) gH$mir 7 dm.
CnJ«h N>m`m{MÌ doi AmO (Vm.6) gH$mir 7 dm.

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसामान्य स्थितीत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस सुरूच आहे. आज (ता.६) कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. तर विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार, मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सोमवारी सकाळी (ता.५) ८ पर्यंतच्या २४ तासात ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे - जव्हार ४५०, त्र्यंबकेश्वर ४००, महाबळेश्वर ३८०, इगतपुरी ३७०, दावडी ३७०, ताम्हिणी ३५०, शिरगाव ३१०, कोयना नवजा ३००, कोयना पोफळी ३००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com