agriculture news in marathi heavy rain prediction in konkan : IMD | Agrowon

कोकणात जोरदार पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

आज (ता. ५) कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे.

पुणे  अरबी समुद्रातून होत असलेला बाष्पाचा पुरवठा, गुजरातपासून कर्नाटकपर्यंत विस्तारलेला किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. ५) कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा ‘रेड आलर्ट’, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, नाशिकमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. 

शनिवारी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे -कुलाबा १६९, सांताक्रुझ १५७ (मुंबई), तळा १४१ (जि. रायगड), दापोली १४२, हर्णे १६५, गुहागर ११०, (जि. रत्नागिरी), मालवण १९३, वेंगुर्ला १४५, कुडाळ ११०, सावंतवाडी १०४, देवगड १००, (जि. सिंधुदुर्ग).


इतर बातम्या
पीक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाची कास...औरंगाबाद ः यंदा मराठवाड्यात पाऊस नियमित आणि भरपूर...
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...