Agriculture news in Marathi Heavy rain in ten talukas of the Nagar | Agrowon

नगरमधील दहा तालुक्यांत जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

नगर ः नगर जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) दहा तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. रविवारच्या पावसाची सरासरीच्या पाच टक्के नोंद झाली आहे. श्रीरामपूर, पारनेर तालुक्यांत बारा टक्के पाऊस झाला आहे. या पावसाने खरिपाच्या कामाला वेग येणार आहे.

नगर ः नगर जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) दहा तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. रविवारच्या पावसाची सरासरीच्या पाच टक्के नोंद झाली आहे. श्रीरामपूर, पारनेर तालुक्यांत बारा टक्के पाऊस झाला आहे. या पावसाने खरिपाच्या कामाला वेग येणार आहे.

नगर जिल्ह्यात रविवारी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सहा वाजता कर्जत, पारनेर, पाथर्डी भागात तर रात्री आठ नंतर अन्य भागात पाऊस झाला. कर्जत, पारनेरमध्ये वादळही झाले. रात्रभर पावसाच्या सरी सुरू होत्या. या पावसामुळे काही प्रमाणात फळे, भाजीपाल्याला फटका बसला असला तरी खरिपाच्या शेतमशागतीला वेग येणार आहे.

पहिल्याच दिवशी दहा तालुक्यांत चांगला पाऊस झाला. प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार सोमवारी सकाळी आठपर्यंत सरासरीच्या ५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. श्रीरामपूर, पारनेर तालुक्यांत बारा टक्के पाऊस झाला आहे. सोमवार (ता. १) दुसऱ्या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण होते.


इतर ताज्या घडामोडी
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः...नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...