Agriculture news in marathi Heavy rains in Beed, Latur | Page 2 ||| Agrowon

बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊस

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या पाच जिल्ह्यात बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली.

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या पाच जिल्ह्यात बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात काही अंशी उसंत मिळाली. तर,  बीड, लातूरमधील काही मंडळांत दमदार पाऊस झाला. लातूरमधील एका मंडळात अतिवृष्टी झाली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ५७ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. वाळुज, तुर्काबाद व ढोरकीन मंडळात अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील ३४ मंडळांत हलका, मध्यम पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ३९ मंडळांत दमदार पाऊस झाला. इतर मंडळांत हलका ते दमदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील २३ मंडळांत मध्यम पावसाची हजेरी लागली. उस्मानाबाद जिल्ह्यातील २२ मंडळांत तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला.

जिल्हानिहाय पावसाची मंडळे (मि.मी)

उस्मानाबाद ः पारगाव १२.५, शिराढोण २४.५, वालवड १०.४, भूम ३१.३, अंभी १०.४, सलगरा ११.८, ढोकी २२.३.

औरंगाबाद ः औरंगाबाद १९, उस्मानपुरा ६१.३ भावसिंगपुरा ४०.१, कांचनवाडी ५४.३, चिकलठाण ४८.३, करमाड १२.५, वरुडकाजी २०.८, आडुळ १२.५, पिंपळवाडी ३१, बालानगर २१.३, नांदूर १५.३, लोहगाव २८, बिडकीन ५९,पैठण २०, विहामांडवा १२.५, गंगापूर ४१.८, मांजरी ४४.५, भेंडाळा २३.८, शेंदूरवादा १८, हरसुल २९.३, डोणगाव ३०.८, सिद्धनाथ वडगाव २७.८,शिरूर १९.३, बोरसर २४.५, गारज ४३.३, लासुरगाव २९.३, महालगाव १६.३, चापानेर २३.५, देवगाव ३१, चिकलठाण १२, वेरूळ ३०.५, सुलतानपूर १८, बाजार सावंगी १७.५, 

बीड ः पाटोदा ४५, थेंरला ३८.५, दासखेड ११.३, दौलावडगाव १४.५, पाचेगाव १४.५, सिरसदेवी ३३.८, आंबेजोगाई १७, पाटोदा १३.३, लोखंडी सावरगाव २२.३, घाटनांदुर १३.३, होळ १५.३, बनसारोळा ३७.८, नांदुर घाट ३९.८. 

लातूर ः बाभळगाव ११.८,कणेरी १३, किनी ३२.३, पानचिंचोली ३९.५.

अतिवृष्टीची मंडळे (मि.मी) 

वाळुज ६८
तुर्काबाद ७२.२५
ढोरकीन ६८
घोन्सी ८३

 


इतर ताज्या घडामोडी
परभणी विभागात रब्बीत ४ हजार हेक्टरवर...परभणी : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
अधिक उत्पादनासाठी गहू लागवड तंत्रज्ञानमहाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...