Agriculture news in marathi Heavy rains in Osmanabad, Latur, Beed | Agrowon

उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (ता.३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाचा जोर अधिक राहिला. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (ता.३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाचा जोर अधिक राहिला. 

जवळपास तीन दिवसांपासून मराठवाड्यात पूर्व मोसमी पावसाची हजेरी सुरू आहे. बुधवारी सकाळी औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४४ मंडळांत १ ते २० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील एकूण ५० मंडळांपैकी ४४ मंडळात १ ते ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडळांतील कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यातील नित्रुड मंडळात सर्वाधिक ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ५१ मंडळांत पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ४० मंडळांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, भूम, लातूर जिल्ह्यातील जळकोट, अहमदपूर, उदगीर, बीड जिल्ह्यातील आष्टीत २० मिलीमीटरच्या पुढे पाऊस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) 

औरंगाबाद जिल्हा : पैठण २२, नांदर २६, गंगापूर २३ ,मांजरी २२. 

जालना जिल्हा : जालना २२, रामनगर ३०, पाचनवडगाव ३६ तळणी २० ,धनगर पिंपरी २२ , राणीउचेगाव २२ ,तीर्थपुरी ३०, अंतर्वली टेंभी २४ 

बीड जिल्हा : आष्टी ३९,कडा ३३, धामणगाव ४४, दौलावडगाव ४०, पिंपळा २२, चकलांबा २४, पाचेगाव २२, जातेगाव ३१, वडवणी ४२, वडगाव बुद्रुक २७, अंबाजोगाई ३१, ममदापूर २२, माजलगाव ३३, गंगामसला ३०, दिंद्रुड ५२ , नित्रुड ८३, तालखेड २६, मुखेड २२ , तेलगाव ६२, नागापूर २३, पिंपळगाव गाढे २२. 

लातूर जिल्हा : हरंगुळ बु २१, तांदुळजा २३, उदगीर ४६, मोघा २१, नळगीर ४३, नागलगाव २४ , अहमदपूर ३५ ,खंडाळी २३, अंधोरी २३, जळकोट २७, पानचिंचोली २२, देवणी २२, बोरोळ २५ 
 
उस्मानाबाद जिल्हा : उस्मानाबाद ग्रामीण २२, तुळजापूर २०, कलंब ३३, मोहा २३, भूम २९, वीट ३८, मानकेश्वर २०, तेरखेडा ३१ 


इतर ताज्या घडामोडी
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायमधुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६...
महाजॉब्स संकेतस्थळाच्या माध्यमातून...मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की...
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय...कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा...
करमाळ्यातील आदिनाथ कारखाना...करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ...
हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणारमुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...