agriculture news in marathi The highest temperature of 35.5 degrees was recorded in Nashik district | Agrowon

सर्वाधिक ३५.५ अंश तापमानाची नाशिक जिल्ह्यात नोंद

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 मार्च 2021

नाशिक : जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरवातीपासून तापमानात वाढ झाली. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.

नाशिक : जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरवातीपासून तापमानात वाढ झाली. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. निफाड  कृषी संशोधन केंद्राच्या माहितीनुसार गुरुवारी(ता.१७) सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद ३५.५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १५.५ नोंदविले गेले. 

मागील सप्ताहापासून पारा ३५ अंशावर स्थिरावल्याचे दिसून आले. तर सोमवार (ता.८) रोजी त्यात काहीशी घसरण होऊन ३२ अंश सेल्सिअस नोंद झाली होती. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.९) पुनः सर्वाधिक ३५.५ सर्वाधिक तापमान नोंदले गेले. मागील तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी प्रखर उन्हाळा राहणार असल्याची चिन्हे आहेत.

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध व उन्हाचा चटका, यामुळे दुपारी वर्दळ कमी होत आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. मात्र फळपिके व उशिराच्या रब्बी कांदा लागवडीवर तापमान वाढल्याने परिणाम होण्याची शक्यता आहे.  १८ ते २३ तारखेदरम्यान पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे तापमान कमी होण्याची शक्यता आहे.  

‘‘पश्चिम पट्ट्यात आंबा मोहर व फळगळ, तर पूर्व भागात लिंबु पिकाचा बहर गळण्याचे प्रमाण वाढते आहे. भाजीपाला पिकात वाढीच्या अवस्थेत परिणाम दिसून येत आहे’’, असे विषय विशेषज्ञ हेमराज राजपूत म्हणाले.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...