Agriculture news in marathi History of Koregaon Bhima should be in the textbook: Ramdas Athavale | Agrowon

कोरेगाव भीमाचा इतिहास पाठ्यपुस्तकात हवा : रामदास आठवले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जानेवारी 2021

 कोरेगाव भीमाच्या लढाईचा इतिहास शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.  

पुणे : देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे. दलित आणि सवर्ण यांच्यात एकजूट  झाल्यास देशाचा वेगाने विकास होईल. कोरेगाव भीमाच्या लढाईचा इतिहास शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, या मागणीसाठी आपण शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.  
कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी रामदास आठवले बोलत होते.
 

 कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजय स्तंभाच्या परिसराचा विकास करण्याचा आराखडा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झाला होता. त्यानुसार या परिसराचा विकास करावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. 

नवीन वर्षात रिपब्लिकन पक्ष मजबूत करणे हाच आमचा संकल्प असून, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष; रिपब्लिकन पक्ष, या अर्थाने मी रिपब्लिकन ही आमची घोषणा आहे, असेही आठवले यांनी जाहीर केले. या वेळी रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...